राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या सर्व खासदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे […]
Latest News
सियाच्या अफेयरबद्दल थोडं जरी माहीत असतं तर… सियाच्या वडिलांची प्रतिक्रिया; बोलताना धाप लागली
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला होता. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यूची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल […]
IMD monsoon forecast : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडनं टाळा, राज्यावर नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, राज्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र पाऊस पडला नव्हता, सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले होते. 22 जूनपासून मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता […]
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे… कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लोकप्रिय असलेली मांडवी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गाडीतील 3 E डब्यांचा एसी अचानक बंद पडल्याने प्रवासी अक्षरशः घुसमटले. एसी डबे असल्याने खिडक्या उघडण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यातच मार्गात अनेक बोगदे असल्याने डब्यात शुद्ध हवा येण्यासही अडचण निर्माण झाली होती. प्रवाशांनी सांगितले की, आधीच मांडवी एक्सप्रेस तब्बल 1 तास उशिराने […]
IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला संधी देण्याबाबत कॅप्टन श्रेयस काय म्हणाला?
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज यजमान संघाला किती […]
रोमँन्टिक गाण्यावर डान्स, चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, Video आला समोर
गेल्या काही दिवसांपासून लोहगड हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा आहे. याबाबत दररोज नवे खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल या तरूणाची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तिने 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील सुमारे 400 फूट खोल दरीत केतनला ढकलून त्याची […]