• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

पावसाळ्यात बसणार महागाईची झळ, तुमच्या आवडीची गोष्ट महागणार; वाढलेल्या किमती पाहून डोळे चक्रवतील

July 8, 2026 by admin Leave a Comment

जून महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता साखरेच्या दरांवर जाणवत आहे. गेल्या महिन्यात साखरेच्या दरात 6 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कमी पावसामुळे उसाच्या पिकाचे नुकसान झाले असून, त्यामुळे बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. उद्योग क्षेत्रातील आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये साखरेचा भाव अंदाजे […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी, राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, सरकारच्या मनात काय? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच सांगितलं

July 8, 2026 by admin Leave a Comment

Chandrashekhar Bawankule big Statements: राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनीची तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यात जमाबंदी आयुक्तांकडून ही तपासणी केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नाशिक मधील ख्रिश्चन मिशनरी च्या नावावर असलेल्या जमिनीचे अभिलेख तपासले जातील. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जमाबंदी आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी आणि आयजीआर मधील […]

Filed Under: Latest News

मला ती खूप आवडते.. डोनाल्ड ट्रम्प यांचे इटलीच्या पंतप्रधानांबद्दल मोठे विधान, थेट म्हटले, तिने..

July 8, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील आणि काय निर्णय घेतील, याचा अजिबात काही नियम नाही. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे इटलीच्या पंतप्रधानांवर टीका करताना दिसले. युद्धादरम्यान इटलीने मदत केली नसल्याने ते प्रचंड नाराज होते. हेच नाही तर त्यांच्यावर बंदी घालण्याची भाषा देखील बोलली जात होती. आता तिच भाषा थेट बदलली आहे. नुकताच डोनाल्ड ट्रम्प […]

Filed Under: Latest News

भारताला मोठा दणका! थेट गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला, इंधन रूमलाच..

July 8, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली होर्मुज खाडी पुन्हा पेटली. इराणने केलेल्या जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला चढवला. इराण आणि अमेरिका यांच्या वादात भारताला मोठा दणका बसला आहे. होर्मुज खाडीतून भारताच्या दिशेने येणाऱ्या जहाजावर हल्ला करण्यात आला. जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्या जहाजावर हल्ला झाला, […]

Filed Under: Latest News

US-Iran : तीन व्यापारी जहाजांवर हल्ला, अमेरिकेकडून एकाचवेळी इराणमधील 80 ठिकाणांवर बॉम्बफेक करुन उत्तर

July 8, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांच्या शांततेनंतर अमेरिका आणि इराणमधली परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणकडून तीन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने एकाचवेळी इराणच्या 80 पेक्षा जास्त सैन्य तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापार सुरक्षा आणि इराणची सैन्य क्षमता कमकुवत करण्यासाठी हा […]

Filed Under: Latest News

लॉरेन्स बिश्नोई गँगला जबरदस्त झटका; ‘ऑपरेशन हार्ड बॉल’मध्ये 24 जणांना अटक

July 8, 2026 by admin Leave a Comment

कुख्या त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचं आता काही खरं नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये 24 लोकांना अटक करण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये हत्या, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी, अपहरण, शस्त्रास्त्रांशी संबंधित गुन्हे आणि इतर संघटित गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या नेटवर्कला ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ या मोहिमेद्वारे, लक्ष्य करण्यात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 353
  • Page 354
  • Page 355
  • Page 356
  • Page 357
  • Interim pages omitted …
  • Page 549
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in