भारतात रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि किफायतशीर मानला जातो. म्हणूनच गरिबांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत सगळे रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. रेल्वेचा प्रवास सुरळित आणि सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. कामात कुचराई केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाते. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये एक अजब असा प्रकार समोर […]
Latest News
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यांना मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव आणि पाचोरा शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांना अक्षरशः नदी-नाल्याचे स्वरूप आले आहे. सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग […]
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीनंतर दोन आठवडे उलटूनही बियाण्यांना साधा अंकुरही फुटलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांनी […]
जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा; म्हणाले, युद्धविराम…
गेल्या कित्येक महिन्यांपासून अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. त्यामुळे अमेरिकेने हल्ले थांबवले होते. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणशी झालेला करार संपल्याची घोषणा केली आहे. अंकारामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रंप यांनी म्हटले की, “इराणशी आता कोणताही करार होणार नाही. आम्ही सर्वकाही संपवले आहे.” […]
Ashish Shelar : कोकणातल्या दशावतारासंदर्भात आज महाराष्ट्र विधानसभेत झाला एक उत्तम निर्णय, आशिष शेलारांकडून मोठी घोषणा
हापूस आंबा जशी कोकणची ओळख आहे, तसं दशावतार ही लोककला सुद्धा कोकणची एक मोठी ओळख आहे. कोकणच्या मातीतली ही लोककला फक्त महाराष्ट्रातच नाही, तर अमेरिकेपर्यंत प्रसिद्ध आहे. याच कोकणी दशावतारासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत आज एक मोठी घोषणा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सभागृहात दशावताराचा विषय मांडला. “लावणी महोत्सव महाराष्ट्र सरकारमार्फत होतो. लावणी […]
खासदार गेले, आता आमदारही… एकनाथ शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याचे मोठे संकेत, ऑपरेशन टायगर 3.0 मध्ये कोण फुटणार?
Shambhuraj Desai Big Statements: ठाकरे सेनेला गेल्या महिन्यात मोठा झटका बसला. सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून ऑपरेशन टायगर अजून संपलेले नसून 14 आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑपरेशन टायगर 3.0 लवकरच राबवण्यात येणार असून आमदार फोडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]