आजकाल जगभरात घडणाऱ्या घटना या काही सेकंदात सोशल मीडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार कळतात. सोशल मीडियाचे जाळे मजबूत झाले आहे की काहीही घडले की लोक मोबाईल काढून व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एसी कोचमधील डब्बा हनिमूनसाठी सजवण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय? […]
Latest News
कृष्णामाईच्या पात्रात हळदी-कुंकू बदकांचा मुक्त विहार, मनमोहक दृश्याने वेधले सांगलीकराचं लक्ष…
सांगली येथे कृष्णा नदीच्या शांत प्रवाहात बदके एकसाथ पोहत आहेत,कधी पाण्यात बुडी मारत आहेत तर कधी पंख फडफडवत संचार करीत आहेत. या बदकांचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून ते पाहणाऱ्यांना ती भुरळ घालीत आहेत. सांगली कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असताना तिच्या वाढलेल्या पात्रात हळदी-कुंकू बदकांच्या थव्याने मुक्तपणे विहार करीत असताना पाहून निसर्गप्रेमींचे लक्ष […]
भारतात लवकरच लाँच होणार 4 दमदार प्लग-इन हायब्रिड SUVs; जबरदस्त रेंज आणि मायलेजसह बाजारात स्पर्धा वाढणार!
भारतीय ग्राहकांना उत्तम मायलेज आणि लांब पल्ल्याची रेंज देण्यासाठी प्रमुख वाहन कंपन्यांनी कंबर कसली आहे. आगामी काळात लाँच होणाऱ्या 4 नवीन प्लग-इन हायब्रिड कार्समध्ये हाय-टेक फीचर्स आणि शक्तिशाली परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. यामुळे देशांतर्गत एसयूव्ही बाजारात स्पर्धा कमालीची वाढणार असून, ग्राहकांसाठी इंधन बचतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत […]
फक्त 14 जुलैची वाट पाहा, या 3 राशींच्या आयुष्यात होणार चमत्कारिक बदल; काय काय घडणार?
ज्योतिषशास्त्रानुसार 14 जुलैचा दिवस खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या दिवशी गुरू ग्रह अस्त होणार आहे. गुरू ग्रहाच्या अस्तानंतर काही राशींना त्याचा खूपच चांगला फायदा होणार आहे. हा फायदा कसा असेल ते जाणून घेऊ या… कर्का राशीला गुरू ग्रहाच्या अस्ताचा फायदा होणार आहे. 14 जुलै रोजी गरज असेल तिथेच पैसे गुंतवा. एखादे काम अडकून पडले […]
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच… पहा व्हिडीओ
राज्यात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांच्या घरातील साहित्य, जनावरे आणि शेतीचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच रायगड जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. एमआयडीसी आणि चावणे परिसरातील गोदाम आणि […]
पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं, लेकीला वाचवताना आई-बापासह भावाचाही अंत, महाराष्ट्र हळहळला
सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे आज पहाटे घडली आहे. घरासमोरील विजेच्या खांबावर असणाऱ्या केबलच्या वायरचा सपोर्ट तारेत करंट उतरल्याने आरती शिंदे हिला वीजेचा धक्का बसला आणि ती चिकटली. त्यामुळे तिच्या ओरडण्याने आरतीला वाचवायला गेलेली तिची आई, वडील आणि भाऊ देखील विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले आणि पाहता पाहता एकाच […]