• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मराठवाडा हादरला! सर्व गाढ झोपेत असताना भूकंपाचे 4 धक्के; नागरिकांची भीतीने धावाधाव

July 9, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड भागात मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीत शिंदे पांगरा गावाला सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 9th July 2026 : रखडलेली कामं मार्गी लागणार, कोणाला मिळणार सन्मान ? वाचा १२ राशींचे भविष्य

July 9, 2026 by admin Leave a Comment

मेष राशी (Aries Daily Horoscope) – काही व्यक्ती तुमच्या योजना विस्कळीत करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. शेअर बाजाराशी संबंधित लोकांनी भावनिक निर्णय घेणे टाळावे. मुलांच्या शिक्षण आणि करिअरविषयी महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. तसेच अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळेल. वृषभ […]

Filed Under: Latest News

आम्ही आहोत ना… घाबरतोस कशाला? त्याचा जीव वाचवण्यासाठी मुंबईकरांनी अख्खी बसच ढकलली; पाहा व्हिडीओ

July 9, 2026 by admin Leave a Comment

आज सकाळी मुंबईतील भांडुप परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिली होती. बस चालकाने अचानक नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते. आता या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात इलेक्ट्रिक बेस्ट बसच्या पाठीमागच्या बाजूला अडकलेल्या पादचाऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रवाशांनी […]

Filed Under: Latest News

Rain Update : कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट, राज्यात नेमका कुठे होणार तुफान पाऊस; IMD चा नवा अंदाज आला!

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, उपनगर, नाशिक या भागात मोठा पाऊस झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबई आणि उपनगरात नागरिकांना मोठ्या अडचणी आल्या. नाशिकला तर ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. परंतु सुदैवाने नाशिकवरील हे संकट टळले. दरम्यान, आता 12 जुलैपर्यंतचा […]

Filed Under: Latest News

पुण्यात मोठी दुर्घटना, बचावासाठी थेट आर्मी पोहोचली, आक्रोश आणि मातम, इमारत कोसळल्याने खळबळ; अनेकजण अडकले

July 8, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले होते, यातील 5 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या […]

Filed Under: Latest News

डोंबिवलीतील शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक, डॉक्टरांना मारहाण भोवली

July 8, 2026 by admin Leave a Comment

डोंबिवली येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर आणि नर्स मारहाण केल्याने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात येत होती. अशा प्रकारे डॉक्टरांना लोकप्रतिनिधी मारहाण करु लागले […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 349
  • Page 350
  • Page 351
  • Page 352
  • Page 353
  • Interim pages omitted …
  • Page 549
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in