राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक पार पडल्याने चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या […]
Latest News
Janhavi Kapoor: ठरलं तर मग! आता बहिणीनंतर जान्हवी कपूरचा नंबर? मेहंदीतूनच सगळं सांगितलं, फोटो व्हायरल
नुकतेच सिने दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांची कन्या, अंशुला कपूरचा विवाह रोहन ठक्कर यांचा विवाह पार पडला. अतिशय दणक्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली. या सगळ्या सोहळ्यात जान्हवी कपूरच्या लूकची चर्चा रंगली. बहिणीच्या रिसेप्शनमध्ये जान्हवीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिल्क साडी नेसली होती, ज्यासोबत तिने स्ट्रॅपलेस ब्लाउज […]
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
रेल्वेच्या एसी डब्यात नवविवाहित जोडप्यासाठी कथितरित्या हनिमूनसाठी सजावट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नंदीग्राम एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये नवविवाहित दाम्पत्याच्या स्वागतासाठी फुले आणि सजावटीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सार्वजनिक रेल्वे डब्यात अशा प्रकारची सजावट केल्याचा […]
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडल्याने विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे मोठे […]
Hingoli | मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड, परभणी, लातूरमध्येही….
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या धक्क्यांमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. हा भूकंप रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी जाणवला असून, बसमत तालुक्यातील पांगरा शिंदे […]
इथेनॉल प्रोडक्शनमध्ये आहे नितिन गडकरी यांची थेट भागीदारी, स्वत: सांगितले किती..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना घोषणा केली होती की, केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. तसा आदेशही केंद्र सरकारने काढला. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचे दर सातत्याने वाढताना दिसले. पुन्हा एकदा त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. ज्याचा परिणाम कमी झालेले कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. जागतिक बाजारात […]