मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या किंवा पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. तिन्ही मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि आव्हानात्मक कामाची परिस्थिती लक्षात घेता, याला वेळ लागू शकतो. अचानक गाड्या रद्द […]
Latest News
डुकाटीची नवी ‘Diavel V4 Black’ भारतात लाँच, टॉप स्पीड पाहिलात का?
डुकाटीची नवी क्रूझर बाईक ‘Diavel V4 Black’ भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ही बाईक महिंद्रा स्कॉर्पियो कारइतकीच शक्तिशाली (Power) असून, तिला 274 किमी प्रति तास इतका तुफानी टॉप स्पीड देण्यात आला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आणि हाय-टेक फीचर्सच्या बळावर ही बाईक श्रीमंत बाईक प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. इटलीची प्रसिद्ध सुपरबाईक कंपनी डुकाटीने आपली शक्तिशाली […]
एकेकाळी भारताला युरेनियम देण्यास दिला नकार,आता भारतासोबतच ऑस्ट्रेलियाचा करार, कसे बदलले चित्र ?
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान गुरुवारी युरेनियम करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, “आज आम्ही अणुऊर्जेवर एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे आमच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना गती मिळेल.” भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून क्रिटीकल मिनरल्स कॉरिडॉर देखील विकसित करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. […]
IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आणखी एक मालिका पराभव, इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. चौथ्या सामन्यानंतर भारताने मालिका 3-0 ने गमावली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताची हाराकिरी सुरूच आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने गमावली होती. आता पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर गमावली आहे. श्रेयस अय्यर नाणेफेकीच्या बाबतीत लकी ठरला. पण विजय काही मिळाला नाही. अपेक्षेप्रमाणे कौल लागून आणि हवा […]
अंध व्यक्तींनाही सामान्य लोकांसारखी स्वप्ने पडतात का? वैज्ञानिक संशोधनातून मोठी माहिती समोर
सर्वसामान्य लोकांना झोपेत असताना वेगवेगळी स्वप्ने पडतात. स्वप्नात एखादी घटना, प्रसंग, मित्र, कुटुंब, प्रवास किंवा अशा गोष्टी दिसतात ज्या आपण अनेकदा डोळ्यांनी पाहिलेल्या असतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, अंध लोकांनाही स्वप्ने पडतात का? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच जर अंध लोकांना स्वप्न पडत असेल तर त्यांना स्वप्नात […]
5 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मारुतीचा धुमाकूळ! ‘या’ कारची विक्री वर्षभरात थेट दुप्पट; मिळते 33 किमीचे मायलेज
कमी बजेट आणि जास्त मायलेज शोधणाऱ्या ग्राहकांसाठी मारुती ऑल्टो K10 हा देशातील सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. 1.0 लीटर पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 24.39 किमी तर सीएनजी व्हेरिएंट प्रति किलो तब्बल 33.85 किमीपर्यंतचे बंपर मायलेज देते. याच दमदार फीचर्समुळे गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा जून महिन्यात या कारची विक्री दुपटीहून अधिक वाढली आहे. भारतीय […]