मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी निसान टेक्टॉनने (Nissan Tekton) दमदार एन्ट्री केली आहे. 1.0 लीटर आणि 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह येणाऱ्या या मॉडेलला सुरक्षेच्या बाबतीत ‘भारत NCAP’ क्रैश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. केवळ टर्बोचार्ज्ड इंजिन लाइनअप, पॅनोरमिक सनरूफ आणि ॲडव्हान्स ADAS सारख्या प्रीमियम फीचर्ससह सज्ज असलेली ही एसयूव्ही ग्राहकांसाठी एक परफेक्ट आणि […]
Latest News
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे आज पुणे शहरात आगमन होत असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या अखंड गजरात हजारो वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. यंदा पुण्यात वारकरी आणि धारकरी यांचा संगम पाहायला मिळणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची […]
‘ते आमच्या दालनात आले म्हणून…’ शरद पवारांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यभरातील नेते सध्या मुंबईत आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. […]
मुंबईत Thar चालकाचा कहर; दोन बाइकस्वारांना ठोकरले, व्हायरल व्हिडीओने युजर्सचा संताप
मुंबईच्या रस्त्यांवर वेगवान थार कारने अनेक दुचाकी चालकांना धडक मारत पाडल्याचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. हरियाणा येथील रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या काळ्या रंगाच्या महिंद्रा थार कार (Mahindra Thar)चालकाने मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यावर ज्या प्रकारे वाहन दामटले ते पाहून कोणाच्याही मनाचा थरकाप होईल. या नियंत्रणाबाहेर गेलेल्या कार चालकाने एका पाठोपाठ एक असा दोन दुचाकी चालकांना ठोकरले. या […]
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
मुंबई – राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात अलीकडेच भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात […]
घरमालक भाडेकरूला घरात पार्टी करण्यास रोखू शकतो का? कायदा काय म्हणतो?
तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांसोबत घरात छोटीशी पार्टी करायची आहे. परंतु तुमच्या मनात, घरमालकाला घरात पार्टी करण्यास रोखण्याचा अधिकार असतो का, असा प्रश्न निर्माण होत असेल. घरात पार्टी, वाढदिवसाचा कार्यक्रम करायचा असेल, तर परवानगी घ्यावी लागते का, या प्रश्नाबाबत कायदा काय सांगतो, याविषयी जाणून घेऊयात. …भाडेकरूला नियम पाळावा लागेल तुम्ही एखादे […]