• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मोठी खळबळ, १४ महिन्यात ७ IPS चे राजीनामे, ‘सिंघम’ का घेत आहेत माघार..

July 10, 2026 by admin Leave a Comment

आयपीएस होण्यासाठी अनेक जण कठोर परिश्रम करत असतात, अनेक तास अभ्यास करुन परीक्षा देतात. मात्र, सध्या देशातील खाकी वर्दीवर अभिमानाने स्टार मिरवणारे आयपीएस धडाधड राजीनामा देत असल्याने चर्चेत आहेत. ताजे प्रकरण आयपीएस अधिकारी जगमोहन मीणा यांचे आहे. ३७ वर्षीय जनमोहन भुवनेश्वरमध्ये डीसीपी होते. आता त्यांनी गुपचूप राजीनामा दिला आहे. जगमोहन भारतीय पोलीस सेवेचे सातवे अधिकारी […]

Filed Under: Latest News

ITR 2026 : फक्त 24 रूपयांमध्ये भरा आयकर रिटर्न, फोनवरून क्षणात होईल काम

July 10, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही आयकर रिटर्न भरला नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता ITR भरण्यासाठी आयकर विभागाच्या पोर्टलवर जाण्याची गरज राहणार नाही. फोनपे आणि जिओ फायनान्स यांनी आपल्या अॅपमध्येच ITR फाइलिंगची सुविधा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या सेवेची सुरुवातीची किंमत फक्त 24 रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 रुपयांत तुम्ही तुमचा ITR भरू शकता. तसेच […]

Filed Under: Latest News

भागो मुंढे आया है… आता दूध का दूध, पानी का पानी, दूधात भेसळ करणाऱ्यांवर जोरदार धाडी, अख्या महाराष्ट्रातील भेसळखोरांची तंतरली

July 10, 2026 by admin Leave a Comment

धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दररोज राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. अनेकांवर कारवाईही केली जात आहे. अशातच आता लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारीवाडी येथे दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. नीलकंठेश्वर दूध संकलन व शीतकरण केंद्रावर FDA ने धाड टाकत […]

Filed Under: Latest News

IND vs ENG मालिका सुरु असताना मोठी अपडेट समोर, भारतीय संघात फूट? असं करण्यामागचं कारण काय?

July 10, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेली टी-20 मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, भारतीय संघाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना 11 जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्याच्या अगदी आधी, भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. या विभागणीचे मुख्य कारण […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! राष्ट्रवादीला धक्का, नवाब मलिक यांच्या पुतणीचे नगरसेवकपद रद्द

July 10, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द झाले आहे. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी आहे. आतापर्यंत एकूण 4 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. एक ठाकरे सेना, एका राष्ट्रवादी आणि दोन MIM चे […]

Filed Under: Latest News

Vastu Shastra : बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू, धनाच्या मार्गात ठरतात सर्वात मोठा अडथळा

July 10, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा किंवा स्वयंपाक घर आणि बेडरूम कोणत्या दिशेला असावी? एवढीच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात? आणि कोणत्या वस्तू नसाव्यात? ज्या वस्तू तुमच्या घरात आहेत, त्यांची दिशा कोणती असावी? जर त्या वस्तू ठेवण्याची दिशा चुकली तर काय परिणाम […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 343
  • Page 344
  • Page 345
  • Page 346
  • Page 347
  • Interim pages omitted …
  • Page 550
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी व्हा, संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांचे आवाहन
  • श्रावणातील पुत्रदा एकादशीला चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टी, भात खाण्यापासून तुळस तोडण्यापर्यंत आहे सक्त मनाई
  • विवो कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या
  • फरशी चमकण्यासोबत घरात दरवळेल सुगंध, स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींपासून बनवा क्लिनर
  • IND vs SL : कोलंबोत टीम इंडियाचा विजय नक्की! फॉलोऑननंतर श्रीलंकेचा असा आहे रेकॉर्ड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in