• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

भारताचे टेन्शन वाढले, भारत अमेरिकेच्या निशाण्यावर, थेट रशियाकडून तेल खरेदी आता..

July 11, 2026 by admin Leave a Comment

रशियाकडून कच्चा तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या दिशेने अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्याचा थेट परिणाम भारतावर होईल. कारण भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणारा जगातील नंबर दोनचा देश आहे. अमेरिकेतील चार प्रभावशाली सिनेटरनी रशियाविरोधात निर्बंध लादणारे नवीन विधेयक पुढे नेण्याचे जाहीर केले. त्याचा थेट परिणाम भारत, चीन यासारख्या […]

Filed Under: Latest News

मी बाबांनाही संपवलं, तू तर.. जयपूर आयुषी शर्मा प्रकरणात नवं वळण; मामांच्या तक्रारीनंतर वडिलांच्या मृत्यूचाही तपास सुरू

July 11, 2026 by admin Leave a Comment

Jaipur Ayushi Sharma Case Update : जयपूरमधील बहुचर्चित नीरज शर्मा हत्या प्रकरणात एक धक्कादायक दावा समोर आला आहे. आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एलएलबीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी आयुषीविरोधात आता तिचे सख्खे मामा राकेश शर्मा यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, आयुषीने आईची हत्या करण्यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये वडील विजय शर्मा यांचाही जीव घेतला […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 11th July 2026 : संधी, पैसा की संकट? १२ राशींसाठी आजचा दिवस काय घेऊन आला आहे?

July 11, 2026 by admin Leave a Comment

मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच सकारात्मक ठरणार आहे. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत केल्याने मनाला समाधान मिळेल आणि लोकांमध्ये तुमचा मानही वाढेल. काहीतरी नवीन आणि मोठं करण्याची इच्छा जागी होईल. जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्याचीही चांगली संधी मिळेल. मुलांच्या संगतीकडे आणि त्यांच्या भविष्यासंदर्भात थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं वृषभ राशी (Taurus […]

Filed Under: Latest News

ट्रॅफिकच्या कटकटीतून कायमची सुटका! अवघ्या 6 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ ऑटोमॅटिक कार

July 10, 2026 by admin Leave a Comment

शहरातील वाढत्या ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग सोपे करण्यासाठी ऑटोमॅटिक गाड्यांना Spinny मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. 6 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळणाऱ्या या कार इंजिनवरील ताण कमी करतात आणि इंधनाचीही बचत करतात. रोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी आणि नवीन ड्रायव्हर्ससाठी हा एक किफायतशीर आणि आरामदायी पर्याय आहे. शहरांमधील वाढत्या रहदारीमुळे दररोज वाहन चालविणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. […]

Filed Under: Latest News

9 रिक्षा, 4 कार आणि एक टेम्पो… बसने भररस्त्यात धाड धाड उडवले, मुंबईकर हादरलेच

July 10, 2026 by admin Leave a Comment

बेस्टच्या भरधाव बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने १४ गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी एस.व्ही. रोड येथे घडली आहे. या प्रकरणात एकूण १४ वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत ६ ते ८ जण जखमी झाल्याने  त्यांना कूपर रुग्णालयास विविध रुग्णालयात दाखल केले आहे. ही बस मिल्लत नगरहून अंधेरी बसस्थानकाकडे जात असताना सीझर रोडजवळ हा विचित्र […]

Filed Under: Latest News

पुण्याच्या मोशी दुर्घटनेत पहिला मृत्यू… एकूलता एक मुलगा गेला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, दीड वर्षापूर्वीच…

July 10, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील मोशी येथील भीषण दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. भावेश मोहन वाणी असे मयत 34 वर्षीय तरुणाचे नाव असून तो घन कचरा प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या अँथोनी लारा कंपनीत लेखापाल होता. भावेश यांचे वडील मोहन वाणी व आई शालिनी वाणी दोघेही शिरसोली गावात राहतात, भावेश हा दोघांचा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 342
  • Page 343
  • Page 344
  • Page 345
  • Page 346
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in