• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

14 जुलैपासून तयार होणार गजकेसरी योग, ‘या’ राशींचे भाग्य उजळणार

July 11, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग हा सर्वात प्रभावशाली आणि शुभ योगांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की जेव्हा चंद्र आणि गुरु हे ग्रह जेव्हा एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. हा योग ज्ञान, आदर, संपत्ती, यश आणि भाग्य वाढवतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार कर्क राशीत चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे 14 जुलै 2026 […]

Filed Under: Latest News

संभाजीनगरात भल्या पहाटे बाबा डॉनच्या घरावर रेड, करोडो रुपये, बंदुका, पिस्तुल कसे पकडले? पोलिसांनी A टू Z सांगितलं!

July 11, 2026 by admin Leave a Comment

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर हे मोठं घडामोडींचं शहर आहे. या शहरात कधी काय होईल हे सांगता येत नाही. 90 च्या दहशकात मिटमिटा आणि सिटी चौकात मोठा धाक असणाऱ्या बाबा फरजान डॉनची मोठी दहशत होती. याच डॉनच्या घरी पोलिसांनी 10 जुलैच्या भल्या पहाटे छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी 5 कोटींची रोकड 21 लाखांचे सोन्याचे […]

Filed Under: Latest News

बापरे बाप! सोनं चांदीने झोपच उडवली, भाव थेट रॉकेट, 10 ग्रॅमच्या दागिन्यासाठी खिसा खाली होणार!

July 11, 2026 by admin Leave a Comment

सोने आणि चांदीच्या भावात रोजच चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या तर जागतिक पातळीवरील स्थिती बदलल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण होताना पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवार बाजार बंद असतो. परंतु शुक्रवारी सोन्याचा भाव चांगलाच वाढताना पाहायला मिळाला. सोन्याचा भाव शुक्रवारी वाढला. आठवड्याच्या शेवटच्या चालू सत्रात म्हणजेच शुक्रवारी सोनं 400 रुपयांनी महागलं. तर […]

Filed Under: Latest News

चंद्रशेखर बावनकुळे खरंच मुख्यमंत्री होणार? भुजबळांनी नेमकं….त्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा!

July 11, 2026 by admin Leave a Comment

Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडत असतं. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्ताधारी एनडीएच्या बाजून उभा राहू शकतो, असा दावा केला जातोय. हा दावा मात्र शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी फेटाळला आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लवकरच चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, असा दावा केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे […]

Filed Under: Latest News

IND vs ENG: पाचव्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी? कोणाचा पत्ता कापणार?

July 11, 2026 by admin Leave a Comment

India vs England, 5th T20I: इंग्लंड दौऱ्यात टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा औपचारिक सामना साउथॅम्प्टन येथे होत आहे. ही मालिका इंग्लंडने आधीच 3-0 ने जिंकली आहे. त्यामुळे हा एक औपचारिक सामना असणार आहे. पण हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया पूर्ण जोर लावणार यात काही शंका नाही. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता […]

Filed Under: Latest News

हिंदू मुलींवरच प्रेम का? आमिरच्या तिसऱ्या लग्नाविरोधात बजरंग दलाचं आंदोलन, जाळला अभिनेत्याचा पुतळा

July 11, 2026 by admin Leave a Comment

बिहारच्या फोर्ब्सगंज परिसरात बजरंग दलाच्या सदस्यांनी अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाविरोधात आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी आमिर खानचा पुतळा जाळला आणि त्याच्यावर ‘लव्ह जिहाद’ केल्याचा आरोप केला. आंदोलनादरम्यान ‘आमिर खान मुर्दाबाद’ आणि ‘आमिर खान जिहादी, भारत सोडून जा’, अशा घोषणाही देण्यात आल्या. बजरंग दलाचे नेते मनोज सोनी यांनी आमिरवर हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 340
  • Page 341
  • Page 342
  • Page 343
  • Page 344
  • Interim pages omitted …
  • Page 551
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
  • नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
  • पत्नी नको त्या अवस्थेत दिसली, थेट प्रियकरासोबतच लावून दिलं लग्न, नवऱ्याने तो निर्णय का घेतला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in