• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Gold Price Today : खरेदीसाठी सुवर्णसंधी ! सोन्याचे आजचे भाव पाहून मोह आवरणार नाही, 10 ग्रॅम सोनं..

July 9, 2026 by admin Leave a Comment

देशभरात सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून, बहुतेक प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. 9 जुलै रोजी सकाळी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,270 रुपये किमतीवर आला, तर मुंबईमध्ये तो 1,43,120 प्रति 10 रुपये ग्रॅम नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,056.24 डॉलर प्रति औंस […]

Filed Under: Latest News

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला हायकोर्टाचा दणका; घर परत करण्याचा आदेश… मुलाची याचिका फेटाळली, प्रकरण तरी काय?

July 9, 2026 by admin Leave a Comment

Mumbai High Court order: लाडक्या मुलाची प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या पालकांनाच मुलाने छळले. आई-वडिलांनी मौठ्या हौसेने मुलाला घर गिफ्ट केले. त्याच घरातून मुलाने त्यांना हाकलले. त्यांना घराबाहेर हाकलले. त्यानंतर पालकांनी मुलाविरोधात ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायधिकरणाने मुलाविरोधात निकाल दिला. पालकांना घर परत करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात मुलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली […]

Filed Under: Latest News

जन्मदिनीच घरी पोचलं प्रसिद्ध खेळाडूचं पार्थिव, खांदा देताना भावूक सहकाऱ्यांना अश्रू अनावर

July 9, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट विश्वातून आलेल्या दु:खद बातमीमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं 7 जुलै रोजी दीर्घ आजाराशी झुंज देताना निधन झालं. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. 8 जुलै रोजी त्याचा वाढदिवस असतो, मात्र त्याच दिवशी […]

Filed Under: Latest News

Farmer Loan Waiver: कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! जमा होणार दोन लाख, आता कर्जमाफीचा मुहूर्त केव्हा?

July 9, 2026 by admin Leave a Comment

Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफाची तारीख दोनदा हुकली. 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची हमी सरकारने गेल्यावर्षी दिली होती. कर्जमाफी दिल्यावरही सरकार त्यावर ठाम होते. ही तारीख हुकल्यानंतर 5 जुलै हा मुहूर्त काढण्यात आला. तोही टळला आहे. आयकर भरणारे शेतकरी हुडकायचे असल्याचे निमित्त करून कर्जमाफी पुढे ढकलण्यात आली. आता कर्जमाफीची नवीन तारीख काय असेल या […]

Filed Under: Latest News

तुकाराम मुंढेंचा मुंबईतील प्रसिद्ध आइस्क्रिम पार्लरला दणका; उंदिर अन् माशांचा वावर दिसताच परवाना रद्द

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांनी मुंबईत एका प्रसिद्ध आइस्क्रिम पार्लरला दणका दिलाय. मुंबईच्या चर्चगेटमधील रुस्तम आइस्क्रिम पार्लरवर कारवाई केली. त्यानंतर लायसन्स रद्द देखील केलं आहे. या कारवाईनंतर इतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, आइस्क्रिम पार्लरमध्ये तपासणीदरम्यान […]

Filed Under: Latest News

Maharashtra News LIVE : हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा धक्का

July 9, 2026 by admin Leave a Comment

मागच्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. आज कुठेही पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्ग आणि एक्स्प्रेस वे बाधित झाला होता. पावसामुळे राज्यातील विविध धरणांमध्येही पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. बळीराजा सुद्धा सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळेही पावसाकडे लागले होते. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 348
  • Page 349
  • Page 350
  • Page 351
  • Page 352
  • Interim pages omitted …
  • Page 549
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चेकबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुने चेकबुक आता चालणार नाही? जाणून घ्या बँकेचे नवे नियम
  • IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in