वाढत्या इथेनॉल मिश्रित इंधनाच्या काळात प्रत्येक कारसाठी योग्य पेट्रोल निवडणे गरजेचे बनले आहे. जुन्या आणि नवीन गाड्यांची इंजिन रचना वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक पेट्रोल प्रत्येक कारमध्ये चालत नाही. चुकीचे इंधन वापरल्यास कारच्या इंजिनवर आणि मायलेजवर काय परिणाम होतो, याबद्दलची सविस्तर माहिती वाहनचालकांनी समजून घेतली पाहिजे. भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची प्रक्रिया वेगाने वाढत आहे. पेट्रोलवरील अवलंबित्व कमी […]
Latest News
Jio : जिओचे 5 सीक्रेट प्लॅन, 20 GB पर्यंत डेटा अन् OTT… सगळंच फ्री मिळणार, वाचा…
जिओच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करत असाल आणि तुमचा इंटरनेट डेटा लवकर संपत असेल, तर आता तुमची ही चिंता दूर होणार आहे. जिओ आपल्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता 5GB ते 20GB पर्यंत बोनस डेटा देत आहे. म्हणजेच आता एकाच रिचार्जमध्ये तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक हाय-स्पीड इंटरनेटचा […]
DMart : फक्त 5 रुपयांची वस्तू, पण डीमार्टमध्ये दिसताच सगळे जण घेतात धाव; नाव वाचून चकित व्हाल!
DMart Grocery : काही वस्तू अशा असतात ज्या प्रत्येक कुटुंबात असतातच. या वस्तू खरेदी करून घरात आणाव्याच लागतात. अन्यथा मोठी अडचण होऊन बसते. म्हणूनच अनेकजण महिन्याभराचा किरना भरताना सामानाची यादीच घेऊन घराबाहेर पडतात. कोणत्या वस्तू आणायच्या आहेत, किती वस्तू आणायच्या आहेत? याची जोजवणी केली जाते. आजकाल घरात कोणतेही सामान आणायचे म्हटले की प्रत्येकाला एकच ठिकाण […]
Video : मेवाडची राजकुमारी पद्मजा यांचे बोस्टनमधील 100 वर्षे जुने निवासस्थान पाहिले का ?, डोळ्यांचे पारणे फिटतील
राजकुमारी पद्मजा यांनी या अमेरिकेतील बोस्टन येथील घरात भारतीय संस्कृती आणि मेवाडचा राजेशाही वारसा जीवंत ठेवला आहे. भारतीय कलाकृतींनी हे आलिशान घर सजवण्यात आले असून घरासमोर प्रशस्त लॉन, सौदर्याने नेटलेले रुम्स आणि एक शाही बाथटबने सजलेल्या या घराची झलक पाहूनच तुमचे मन प्रसन्न होईल. मेवाडच्या राजकुमारीचा या प्रशस्त घराचा दरवाजा एका साध्या पायऱ्यांच्या हॉलमध्ये उघडतो. […]
भुवनेश्वर घोषणापत्राचा स्वीकार; आदिवासी संशोधन संस्थांना बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय रोडमॅप तयार
केंद्रिय आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ओदिशा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी संशोधन संस्थांचे ( TRIs ) सक्षमीकरण’ या विषयावर भुवनेश्वर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप आज ‘भुवनेश्वर घोषणापत्र’ स्वीकारून करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @2047’ या दृष्टीकोनानुसार आदिवासी ज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि पुराव्यावर आधारित […]
विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर
Sharad Pawar Party : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही फूट पडू शकते, असा दावा केला जातोय. तर शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएत सहभागी होऊ शकतो, असाही दावा काही लोक करत आहेत. दरम्यान, एकीकडे ही चर्चा रंगलेली असताना खासदार शरद पवार आणि […]