पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईचे ढग जमा झाले होते. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हे चिंतेचे ढग आता दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला विहार तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. आज रात्री 9 वाजताच तलाव भरला. तलाव क्षेत्र परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव भरून वाहू लागला […]
Latest News
आता सांगूनच टाकतो… अमिताभ बच्चन यांचं एक ट्विट, मोठी खळबळ, नवा वाद; अडचण वाढणार?
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन सध्या एका ट्विटमुळे वादात सापडले आहेत. या ट्विटमुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी असं काही ट्विट केलंय की उच्चशिक्षित लोकही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या फीफा वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. या फुटबॉल वर्ल्डकपवर त्यांनी एक ट्विट करून वादाला अंगाला लावून घेतला आहे. या ट्विटमुळे अमिताभ बच्चन […]
मोठी बातमी! एका आमदाराची उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी, मोठं कारण आलं समोर
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाबेह ठाकरे पक्षाला मोठे धक्के बसले असून 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतर सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या होत्या. या सभांना चांगली गर्दीही […]
चाळ्यांना थारा नाहीच, हॉटेल, रेस्टोरेंटमधील अश्लील नृत्यास चाप, डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर
डान्सबारचे वेड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. अनेकदा हॉटेल, बारमध्ये अश्लील नृत्य केले जात असल्याचे समोर आलेले आहे. मात्र आता अशा नृत्यास चाप बसणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. तसेच तीनवेळा उल्लंघन केले तर परवाना रद्द करण्यात येणार आहे. या विधेयकाबाबत सविस्तर माहिती […]
Post Office ची जबरदस्त योजना; 115 महिन्यात पैसे डबल होतील, सरकारकडूनही जुने नियम कायम
तुम्हाला 115 महिन्यांत 1 लाख रुपयांचे 2 लाख रुपये मिळाल्यास संशय वाटेल. परंतु ही योजना कोणत्याही खासगी बँक किंवा विमा कंपनी नाही. तर सरकारी पोस्ट ऑफिसची ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याआधी सर्व नियम जाणून घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता पैसे दुप्पट करायचे आहे. तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही योजना […]
8 जुलैपासून पाऊस वाढणार की घटणार? पुढील 10 दिवसांचा अंदाज आला, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली सर्वात मोठी अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी रहिवासी भागात पाणी घुसल्याचेही समोर आले आहे. काही भागात शेतमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आता पुढील काही दिवस पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत […]