• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा

July 6, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. यासोबतच वादळी वाऱ्यांचा वेग वाढला आणि समुद्रालाही मोठे उधाण आले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4.26 मीटर उंच लाटा उसळल्या. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]

Filed Under: Latest News

FD पेक्षाही चांगला परतावा देणाऱ्या योजना; बाजारात LIC चे 5 जबरदस्त प्लान, एकदा वाचाच

July 6, 2026 by admin Leave a Comment

तुमच्या आयुष्यातील कमाई सुरक्षितरित्या गुंतवायची असेल, तर LIC च्या अनेक योजना विश्वासार्ह आहेत. खुद्द सरकार प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमध्ये दीर्घकालीन बचत आणि कर लाभ देखील मिळतात. शेअर बाजारात चढ-उतार असतानाही गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. खरंतर अनेक जण सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एलआयसी योजनांना प्राधान्य देतात. त्यात 2026 साठीच्या 5 प्रमुख योजनांविषयी जाणून घेऊयात. एलआयसी न्यू एंडोमेंट हा प्लान मुदत […]

Filed Under: Latest News

मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील…

July 6, 2026 by admin Leave a Comment

मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बैठक बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरू आहे. या बैठकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र यादरम्यान अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ज्येष्ठ नेते शरद […]

Filed Under: Latest News

मुसळधार पाऊस झोडपणार, मुंबईसह या जिल्ह्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; वाचा…

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे अनेकांचा जीवही गेला आहे. अशातच आता उद्याही राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. उद्या कोणत्या जिल्ह्यांमधील शाळा बंद असतील […]

Filed Under: Latest News

Horoscope 7 July : नशिबाचं महाद्वार खुलं होणार, 4 राशींच्या आयुष्यात अद्भुत घडणार; वाचा राशिभविष्य!

July 6, 2026 by admin Leave a Comment

7 July 2026 Horoscope : मेष राशीच्या लोकांनी आज कोणतेही काम करताना हिम्मत ठेवावी. धीर धरून एखादे काम केल्यास त्यात यश येऊ शकते. तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. विरोधकांवर जास्त लक्ष देऊ नका. तुमचे काम करत राहा. तुम्हाला यश मिेल वृषभ राशीचे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर करिअरमध्ये मोठी प्रगती करतील. लालचीपणा, खोट्या पद्धतीने, लोकांना लुबाडून पैसे […]

Filed Under: Latest News

तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई, केमिकल दुधाचं मोठं रॅकेट पकडलं; 13 जणांना अटक

July 6, 2026 by admin Leave a Comment

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यापासून भेसळयुक्त पदार्थांवर धडक कारवाई सुरू आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 357
  • Page 358
  • Page 359
  • Page 360
  • Page 361
  • Interim pages omitted …
  • Page 548
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in