उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बायकोने नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. नवऱ्याची हत्या करून त्याला बाथरूममध्येच गाडण्यात आलं. तब्बल 45 दिवस ती पोलिसांना बहाणे बनवत होती. अखेर एका चुकीमुळे ती पकडल्या गेली आणि बाथरूम मर्डर कांड उजेडात आलं. नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. सतत भांडणं व्हायची. या भांडणाला ती वैतागली होती. त्यामुळेच तिने नवऱ्याचा कायमचा […]
Latest News
याला म्हणतात चित्रपट, तब्बल 5 वर्षे थिएटरमध्ये सुरु होता हा चित्रपट, धर्मेंद्र यांना मिळालेली प्रचंड प्रसिद्धी, ठरला ब्लॉकबस्टर
हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी तब्बल सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि वेगळ्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात ऐतिहासिक आणि अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाने यशाचे असे विक्रम […]
ती एक चूक अन् बँक बॅलन्स होईल झिरो, SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी
स्टेट बँक ऑफ इंडिया हा भारतातील सर्वात मोठी बँक आहे, या बँकेचे 52 कोटींपेक्षा जासत ग्राहक आहेत. तुमचेही खाते SBI मध्ये असेल किंवा तुम्ही SBI चे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सध्या एसबीआयचे ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणाही महागात […]
वालधूनी नदीला महापूर! हजारो क्युसेकने विसर्ग सुरू, प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद
राज्यात सध्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात वालधूनी नदीला मोठा पूर आला आहे. नदीपात्रातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे प्राचीन अंबरनाथ […]
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळणं वेगळं वाटलं! इंग्लंडच्या जेकब बेथेल असं का म्हणाला?
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना इंग्लंडच्या जेकब बेथेलने त्याच्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याने वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळणं वेगळं वाटल्याचं सांगितलं आहे. (Photo: PTI) वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळताना अवघडल्यासारखं वाटल्याचं जेकब बेथेल म्हणाला. कारण वैभव सूर्यवंशी त्याच्यापेक्षा सात […]
रणवीर सिंहचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्यामधील फक्त 1 गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही ऐकताच…
दरवर्षी मोठ्या बजेटचे आणि स्टारकास्टने सजलेले अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. निर्माते कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. दमदार कलाकारांची फळी उभी करतात आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मोठा खर्च करतात. मात्र, एवढ्या प्रयत्नांनंतरही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. तरीही अशा अनेक चित्रपटांतील गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय ठरतात आणि वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात कायम राहतात. रणवीर सिंहचा […]