मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानंतर भारताला इंधन पुरवठ्यात मोठी झळ सोसावी लागली. पेट्रोल, डिझेलच नाही तर LPG, LNG पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी भारतीय तेल कंपन्यांकडून आत्ताच काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आपण अमेरिकेकडून वर्षाला 22 लाख टन एलपीजी आयात करतो. हे प्रमाण वाढवण्याचा विचार सुरु […]
Latest News
Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा, सोनं स्वस्त; जाणून घ्या आजचे १० ग्रॅमचे दर
गेल्या आठवड्यात वाढणाऱ्या दरांनी भर पावसात घाम फोडल्यानंतर , नव्या आठवड्यात मात्र सोन्यामुळे वाढलेलं टेन्शन कमी झालंय. देशात सोन्याचे भाव पुन्हा एकदा कमी झाले आहेत. सोमवार, 6 जुलै रोजी सकाळी देशातील बहुतांश शहरांमध्ये २४-कॅरेट आणि २२-कॅरेट सोन्याचे दर घसरले. राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४६,८७० रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र गेल्या आठवड्यात […]
Maharashtra News LIVE : पावसाचा कहर… पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प, मिसिंग लिंकवर कोसळली दरड
पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प झालीअसून, मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणीचपाणी झालं आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळे हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. तर पुणे शहरात पावसाचा […]
Horoscope Today 6th July 2026 : एका दिवसात पलटणार नशीब, आज नोकरी, पैसा, प्रेम आणि आरोग्याबाबत काय आहेत संकेत?
मेष राशी (Aries Daily Horoscope) – कामाचा ताण थोडा वाढू शकतो. तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ झालेले काही लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात; तरीही, संयम बाळगा, वाद घालणं टाळा. आध्यात्मिक कार्याकडे तुमची ओढ वाढेल आणि गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. जर तुम्ही दिवसाचे योग्य नियोजन करून काम केले, तर अत्यंत कठीण वाटणारी […]
मुंबईतून उद्धव ठाकरेंचा एल्गार; रामरक्षा आंदोलनात थेट मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढलं
अयोध्येच्या राम मंदिरात चोरी झाली आहे. या प्रकणी आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोनच दिवसांपूर्वी या सर्व पार्श्वभूमीव शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी ‘रामरक्षा’ आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे […]
प्रचंड मोठे बंड, पाकिस्तानची झोपच उडाली; थेट सरकारला आव्हान दिल्याने अचानक मोठं संकट!
POK People Protest : पाकिस्तानात महागाई, गरिबी, भूकबळी या समस्या खूप जुन्या आहेत. पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अद्याप त्यांना यातून यश आलेले नाही. आर्थिक पातळीवर डबघाईला आलेला असताना पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापत्या काही कमी होत नाहीत. पाकिस्तानात पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा भारतालाही फटका बसत आलेला आहे. परंतु आता मात्र पाकिस्तानपुढे […]