• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले…

July 4, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या एका […]

Filed Under: Latest News

Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही… स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

July 4, 2026 by admin Leave a Comment

सचिन अहिर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि पक्षांतराच्या राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. TV9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरेंचे सहा खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी रोखठोक शब्दांत आपली भूमिका मांडली. मुलाखतीदरम्यान सचिन अहिर म्हणाले की, “जेव्हा इतर पक्षातील एखादा नेता आपल्या पक्षात येतो, तेव्हा त्याचे स्वागत […]

Filed Under: Latest News

वसईत तुफान पाऊस, नाल्यात एकजण वाहून गेला, पुरात अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुटका

July 4, 2026 by admin Leave a Comment

वसई आणि नालासोपारा येथे प्रचंड पाऊस पडत आहे. वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा येथे पुराच्या पाण्यात ५० वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, नाल्याच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना यश आलेले नाही. वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा येथे पुराच्या पाण्यात ५० वर्षीय व्यक्ती गेला वाहून गेल्याची घटना घडली […]

Filed Under: Latest News

video : पुणे तिथे काय उणे, आकाशातून पावसाच्या धारा, तरी टँकरने दुभाजकावरील झाडांना पाणी…

July 4, 2026 by admin Leave a Comment

देशभरात आणि महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनचे आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील एका व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधले आहे. पुण्यातही जोरदार सरी बरसत असल्याने आता अनेक ठिकाणी पाणी तुंबले असताना हा व्हिडीओ हास्यास्पद ठरत आहे. हा व्हिडीओ पुणे महानगर पालिकेच्या कारभाराचा उत्तम नमूना असल्याचे म्हटले जात आहे.पुणे महानगरपालिकेचा अजब कारभारामुळे भर पावसात कोथरूडमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना टँकरने […]

Filed Under: Latest News

विवो आणि रियलमीसह ‘या’ कंपन्यांनी हे स्मार्टफोन्स केले 7 हजार रुपयांनी महाग

July 4, 2026 by admin Leave a Comment

स्मार्टफोनच्या किमती हळूहळू वाढत आहेत, दररोज कोणती ना कोणती मोबाईल कंपनी स्मार्टफोनच्या किमती वाढवत आहे. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. मेमरीची कमतरता जवळपास प्रत्येक कंज्यूमर टेक कंपनीला भेडसावत आहे, मग ते स्मार्टफोन असो, लॅपटॉप असो किंवा इतर कोणतेही कंज्युमर इलेक्ट्रॉनिक उपकरण असो. एआय (AI) कंपन्यांमुळे वाढलेल्या मागण्यामुळे कंपन्यांना मेमरीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. […]

Filed Under: Latest News

IMD Rain Update : 6 जुलैपर्यंत धोका कायम, राज्यात या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ताजा हवामान अंदाज काय?

July 4, 2026 by admin Leave a Comment

मुंबई, उपनगर परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबईची धांदल उडाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी तर रस्ते खचले आहेत. दरम्यान, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. फारच गरज असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे. असे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 363
  • Page 364
  • Page 365
  • Page 366
  • Page 367
  • Interim pages omitted …
  • Page 545
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमची किंमत ओळखा आणि…, फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला
  • Jasprit Bumrah: बुमराहला मिळाली सर्वात मोठी वाईट बातमी, दोन वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की…दबदबाच कमी
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in