भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडन 4 […]
Latest News
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात मोडले तीन विक्रम
वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आक्रमक बाणा दाखवला. पण 14 धावांवरच त्याचा खेळ आटोपला. पण या डावात त्याने दोन उत्तुंग षटकार मारले. विल जॅक्सनच्या गोलंदाजीवर सूर्यवंशी यष्टीचीत झाला पण तिथपर्यंत त्याने तीन विक्रम आपल्या नावावर केले होते. (PC-GETTY IMAGES) वैभव सूर्यवशी पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात […]
पांडवकडा धबधब्यावर भयंकर घडलं, दोन तरूण चोरवाटेने गेले अन्…भर पावसात धक्कादायक घटना!
राज्याच्या काही भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी अपघातदेखील घडताना पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंत कोसळल्याच्याही घटना समोर आलेल्या आहेत. अशातच आता पनवेलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरूण पांडवकडा धबधब्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]
Jio Airtel : जिओसह एअरटेलच्या ग्राहकांची झोप उडवणारी बातमी, तब्बल इतक्या रूपयांनी रिचार्ज महागणार?
जिओ आणि एअरटेल या भारतातील सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांचे मिळून 90 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. आता या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या दोन्ही कंपन्या लवकरच आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत ही दरवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू […]
कोंबडीचे की बदकाचे, कोणते अंडे जास्त पौष्टिक? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?
अंडी हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात कोंबडी आणि बदक या दोन्हींची अंडी सहज उपलब्ध असतात. मात्र, या दोन्ही अंड्यांमधील फरक अनेकांना माहिती नसतो. चव, आकार आणि पौष्टिक मूल्यांच्या बाबतीत या अंड्यांमध्ये लक्षणीय फरक असतो. आज आपण कोंबडी आणि बदकाच्या अंड्यांमधील फरक आणि आरोग्यासाठी कोणते अंडे अधिक […]
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? मॅथ्यू हेडनने स्पष्टच सांगितलं
वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला की चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटतो. असं असताना त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची उत्सुकता लागून आहे. असं असलं तरी वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्याचा योग मागच्या काही स्पर्धांमध्ये आला आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचे अल्पवधीतच अनेक चाहते झाले आहेत. असं असताना अनेक क्रिकेटपटू त्याच्या […]