मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या एका व्हिडीओवर सडकून टीका होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी बाकावरचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसत आहेत. विधिमंडळ परिसरातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने सोशल मीडियावर पोस्ट […]
Latest News
बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात, एका निर्णयाने नेपाळचं दिवाळं निघणार
काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये जेन झीने मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान बनले. परंतु बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान बनल्यानंतर ते सातत्याने भारतविरोधी निर्णय घेताना दिसत आहेत. पंतप्रधान होताच त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर लावला होता. 100 रुपयांपेक्षा जरी अधिक सामान भारतामधून […]
वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान
भारतीय संघातील 15 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची चर्चा क्रीडाविश्वात होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला कधी संधी मिळणार? याची उत्सुकता लागून आहे. असं असताना इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने या खेळाडूबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्याच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे टॅलेंड आहे, पण इंग्लंडच्या स्थितीत धावा करणं वैभवला आव्हानात्मक असेल. (PC-GETTY IMAGES) सॅम करनने मॅन्चेस्टर टी20 […]
FIFA: केप वर्डे या छोट्या देशाने अर्जेंटीनाच्या तोंडाला आणला फेस, कसा बसा सामना जिंकला?
Argentina vs Cape Verde, FIFA World Cup 2026: गतविजेत्या अर्जेंटीना संघाला राउंड ऑफ 32 मध्ये केप वर्डे संघाने कडवी झुंज निघाली. या सामन्यात विजय मिळवताना अर्जेंटीनाच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आला. एक वेळ अशी आली होती की, या स्पर्धेत मोठा उलटफेर होतो की काय अशी स्थिती होती. अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाने केप वर्डे संघाला 3-2 ने मात […]
माझ्या वडिलांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोची मारहाण…, लोकप्रिय अभिनेत्रीच्या सावत्र मुलीचा खळबळजनक खुलासा
सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून झीनत अमान आहे… बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर असताना झीनत यांनी संजय खान यांच्यासोबत लग्न केलं. झीनत यांच्यासोबत संजय यांचं दुसरं लग्न होतं. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त झीनत – संजय यांच्या रिलेशनशिपची चर्चा असायची. पण एक दिवस […]
Sandeep Deshpande | अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप; राजीनामा द्या, नाहीतर पदावरून हटवा
मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून भाजप आमदार अमित साटम यांच्या वर्तनावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी अमित साटम यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवावे, अशीही मागणी त्यांनी केली. माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “अमित साटम यांना […]