पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा टाकल्याचे समोर आले आहे. डहाणूच्या इराणी नगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान भरदिवसा लुटल्याचे समोर आले आहे. हातात शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी पोत्यात भरून सोन नेल्याचे समोर आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे डहाणूसह परिसरात सराफा दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले […]
Latest News
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सीजेपीचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेनंतर आंदोलनाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले […]
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय गृह सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. संसद परिसरात अजूनही […]
मोठी बातमी! अनेक तासांचा गोंधळ… नुसती धावपळ… अखेर पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतर मैदानातून हटवलं
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जंतरमंतर मैदानात जमल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनानंतर CJP कार्यकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
CJP Protest News | राज्यसभा स्थगित… पण आंदोलन थांबलं नाही! दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावरून वातावरण अधिकच तापले असून, राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. दिवसभर संसदेबाहेर आंदोलन सुरू असतानाही आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून, कोणत्याही परिस्थितीत संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना, आंदोलन मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. […]
अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज तरुणांच्या आक्रोशाचा बांध फुटला. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी दिल्ली दणाणून सोडली. तरुणांपासून वृद्घांपर्यंत सर्वच जण या आंदोलनात सहभागी झाले होते. नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे अभिनेते प्रकाश राज तर काल रात्रीपासूनच जंतरमंतरवर ठाण मांडून होते. सामान्य नागरिकांपर्यंत तेही तरुणांचे आवाज बनून उभे होते. सर्व स्टारडम […]