कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारे थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रियकराचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह गोणीत बांधून बाथरूममध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेने खून केल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये म्हणून बाथरूममधील पाण्याचा नळ तब्बल 24 तास […]
Latest News
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP आंदोलनावरून राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलन दडपण्याऐवजी सरकारने आंदोलकांशी संवाद साधायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची दृश्ये अत्यंत चिंताजनक आहेत. “भारत हा आशिया खंडातील […]
नात्यात प्रेमासोबतच पैशांची समजही महत्त्वाची; पती-पत्नीच्या कमाईत मोठी तफावत असल्यास अशी करा फायनान्शियल प्लॅनिंग
पैसे सांभाळण्याचा कोणताही एक ठरलेला नियम नसतो, कारण प्रत्येक कपलच्या गरजा आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. जर तुमच्या घरात दोघांच्या कमाईत मोठे अंतर असेल, तर बजेट बनवणे आव्हान ठरू शकते. एकमेकांवर भार न टाकता कौटुंबिक खर्च आणि भविष्यातील बचतीचे नियोजन कसे करावे, याचे सोपे मार्ग समजून घेणे गरजेचे आहे. पती-पत्नीच्या नात्यात एकट्याने भावना असणे पुरेसे नाही. […]
Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!
Mumbai Protest : सध्या राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीमध्ये हजारो तरुण-तरुणी जमले आहेत. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलक मागणी करत आहेत. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर आंदोलन केले जात आहे. हीच बाब लक्षात […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार
दिल्लीच्या जंतरमंतरवर आज दिवसभर जोरदार आंदोलन झालं. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी कॉकरोच जनता पार्टीने उग्र आंदोलन केलं. तरुणांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतरमंतर मैदान खाली झालं. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाऊन आंदोलन धरणे आंदोलन सुरू […]
RBI चा मोठा निर्णय: बँक आता जप्त केलेली मालमत्ता वर्षानुवर्षे स्वतःकडे ठेवू शकणार नाही
लोन डिफॉल्ट प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बँकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी आणि वसुली प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यासाठी हे नियम आणले आहेत. आगामी 1 ऑक्टोबरपासून बँकांना जप्त मालमत्ता दीर्घकाळ रोखून धरता येणार नाही, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. जेव्हा लोक बँकेकडून कर्ज घेतात आणि ते कर्ज […]