दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. काल राजधानीत मोठ्या घडामोडी घडल्या. सीजेपीचे आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले होते. संसदेपासून 150 मीटर अंतरावर या आंदोलकांना रोखण्यात आलं. काल रात्री हे आंदोलक पुन्हा जंतर-मंतरवर परतले. रात्री आंदोलनास्थळावर मुसळधार पाऊस कोसळला. पोलिसांनी वीज पुरवठा देखील खंडीत केला. पण तरीही आंदोलक मागे हटले नाहीत. आज […]
Latest News
Solapur Math: ‘मंदिर हम उडा देंगे’, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंचा मठ उडवून देण्याची धमकी, संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Basavarudha Mahaswami Math: सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंचा श्री.श्री.सद्गुरू बसवारुढ महास्वामींचा मठ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीची चिठ्ठी मठाच्या परिसरात टाकणारी संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. महिलेने या मठात धमकीची चिठ्ठी टाकली आहे. संबंधित महिलेने काही राजकीय पुढाऱ्यांसह मुस्लिम समाजातील अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. शहरातील नामवंत असणाऱ्या मठाला अशा […]
विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट
दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. नीट पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यांची मागणी ही केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. या विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचुक हे आमरण उपोषण सुरु होते. आता ज्या मंडपात हे आंदोलन सुरु होते त्याचा ताबा आता अभिजीत […]
‘आपल्या नेत्यांनाही प्रश्न विचारा, फक्त मान खाली ठेवून…’, CJP च्या आंदोलनावर प्रसिद्ध गायिकेचं रोखठोक मत
भारताची राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. NEET पेपरफुटी प्रकरणावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमानाम्याच्या मागणीसाठी CJP आंदोलकांनी जंतर-मंतरवरून संसदेकडे धडक मोर्चा काढला. या आंदोलनाचे पडसाद फक्त दिल्लीत नाही तर, अन्य ठिकाणी देखील दिसून आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले, पण दिल्लीला जाण्याची तयारी केल्यानंतर देखील जाता न आल्याची […]
इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत..
पुण्यातून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. चक्क एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सलग एक वर्ष अत्याचार करण्यात आला. पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गेल्या वर्षभरात बीएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थिनीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केली आहेत. आरोपींनी इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा गैरफायदा […]
भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान
भारताची राजधानी दिल्लीत सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्याचे दिसून आलं. या ‘संसद मार्च’मध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष दिसून आला. जंतर-मंतरवरून आंदोलक संसदेच्या दिशेने निघताच पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. कालच्या आंदोलनातील या संघर्षात 100 हून अधिक पोलीस आणि आंदोलक जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या […]