Rahul Gandhi Delhi Protest : राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विरोधी बाकावरील राजकीय पक्षांचे खासदार, आमदार तसेच नेतेमंडळींनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे हे […]
Latest News
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जनंतर देशातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देशवासियांना या आंदोलनात सहभागी […]
या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…
आखाती युद्धामुळे पेट्रोल- डिझेल तसेच एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा सुरु झाल्याने इंधन पुरवठा संकटात आहे. अशात भारतात विकल्या जाणाऱ्या एका समोशाच्या किंमती ६.५ लिटर पेट्रोल मिळत असेल तर…तुम्हाला ही कदाचित एप्रिल फूल वाटेल. असा देश जगात आहे जेथे एक लिटर पेट्रोलची किंमत सुमारे २.२५ रुपये आहे. तर तर […]
2 तास 7 मिनिटांचा भयानक सिनेमा… रात्री एकट्याने पाहण्यासाठी हिम्मत हवी; ओटीटीवर घालतोय धुमाकूळ
जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशा हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात भयानक चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट इतका भयानक आहे की, तो एकटीने पाहण्याची हिम्मत करू नका. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे ‘हेरेडिटरी.’ ‘हेरेडिटरी’ हा २०१८ साली रिलीज झाला होता. एरी […]
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी या मुंबई बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. […]
मारो… मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
दिल्लीतील CJP आंदोलन अद्यापही सुरू असून, या आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील युवक राजधानी दिल्लीत एकत्र आले आहेत. आंदोलनादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील एका तरुणाची विशेष चर्चा रंगली आहे. 20 जुलै रोजी दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिस कारवाई सुरू असताना […]