• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

कार्यकर्त्याच्या घरावर गुंडाचा हल्ला, घरासमोरची कारच फोडली; परभणीत दहशत

July 21, 2026 by admin Leave a Comment

अनुसूचित जाती उपवर्गीकरण समितीत सक्रिय सहभाग असणाऱ्या गणपत भिसे यांच्या घरासमोर हल्ला करण्यता आला आहे. भिसे यांच्या घरासमोरच्या कारची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या हल्ल्याने भिसे कुटुंबीयही भयभीत झाले आहेत. हा हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भिसे कुटुंबीयांनी केली आहे. तसेच या घटना पुन्हा घडू नये म्हणून […]

Filed Under: Latest News

जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला मोठी धमकी, अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूवर संताप..

July 21, 2026 by admin Leave a Comment

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध पेटले. काही दिवस शांतता होती, त्यानंतर पुन्हा युद्ध भडकले. अमेरिका सतत इराणवर मोठे हल्ले करत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग वेगळ्या संकटात आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. होर्मुज खाडी अजून काही दिवस बंद राहिली तर जगात […]

Filed Under: Latest News

अमेरिकेसोबतच्या ‘त्या’ करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर, दिल्लीत मोठ्या हालचाली?

July 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत आधीच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना आता पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे राजधानीतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जंतर मंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून विविध ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा […]

Filed Under: Latest News

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया

July 21, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही. पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (बातमी […]

Filed Under: Latest News

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?

July 21, 2026 by admin Leave a Comment

Abhijeet Dipke big Allegation on Modi Government: काल काँक्रोच जनता पार्टीने संसदेकडे मार्चचे नियोजन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सरकारने अत्यंत क्रूरपणे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 12-14 वर्षांच्या मुलींवर लाठीहल्ला केला. अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. आज सकाळी त्यांनी जंतर मंतरवर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर गंभीर आरोप […]

Filed Under: Latest News

Share Market: शेअर मार्केटमध्ये घसरण कायम, सोमवारच्या ग्लोबल क्रॅशनंतर मंगळवारीही भारतीय शेअर बाजारही कोसळला

July 21, 2026 by admin Leave a Comment

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 24,350 च्या खाली उघडला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांमधील वाढीमुळे लवकरच बाजारात तेजी आली. सकाळी 9:30 वाजता, सेन्सेक्स 17 अंकांनी वाढून  77,725  वर व्यवहार करत होता. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 4442.93 अंकांनी, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 289
  • Page 290
  • Page 291
  • Page 292
  • Page 293
  • Interim pages omitted …
  • Page 561
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून…
  • भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
  • त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट…
  • नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?
  • यूपीच्या निवडणुकीमुळे मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर, अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in