• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

July 22, 2026 by admin Leave a Comment

राम मंदिर दान चोरी प्रकरणात चौकशी करणाऱ्या तीन सदस्यीय SIT ची फिल्ड इनक्वायरी पूर्ण झाली आहे. एसआयटीने या प्रकरणात 70 पेक्षा जास्त लोकांची जबानी नोंदवून घेतली आहे. आता चौकशी महत्वाच्या टप्प्यात आहे. पुराव्यांचं विश्लेषण सुरु आहे. ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली आहे. सुरक्षा कर्मचारी आणि आऊटसोर्स कर्मचाऱ्यांची […]

Filed Under: Latest News

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, म्हणाले की…

July 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत जंतरमंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी येत्या २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.  वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ॲड. आंबेडकर […]

Filed Under: Latest News

MNS Protest : मनसेनं दादरमध्ये आंदोलन छेडलं, CJP च्या समर्थनार्थ शेकडो आंदोलक रस्त्यावर

July 21, 2026 by admin Leave a Comment

सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादरमध्ये मनसेचं आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनाला लोकांनीमोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या […]

Filed Under: Latest News

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी

July 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत NEET पेपरफुटी प्रकरणावरून कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. या आंदोलनाला आता विविध राज्यांतून पाठिंबा मिळत असून मुंबईतही त्याचे पडसाद उमटले आहेत. दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मनसेने आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले आहे. या आंदोलनात शिवसेना नेत्या शर्मिला ठाकरे यांनीही सहभाग घेतला. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शर्मिला ठाकरे […]

Filed Under: Latest News

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

July 21, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेसने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यानंतर रात्री उशीरा शिवसेना नेते उद्धव ठाकरे दिल्लीत जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीची नेते अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांना आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत […]

Filed Under: Latest News

मोदींना मुलं नाहीत म्हणुनच…; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य

July 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. आंदोलनादरम्यान अभिजित दीपके यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. यानंतर अरविंद […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Page 287
  • Page 288
  • Page 289
  • Page 290
  • Interim pages omitted …
  • Page 562
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in