• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral

July 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा विश्वचषकात स्पेनच्या तरुण संघाची कामगिरी इतकी प्रभावी होती  की शेवटी फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलेच. आपला शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीच्या डोळ्यात अश्रू होते. दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून स्पेन फुटबॉल विश्वाच्या शिखरावर पोहोचला आहे. फेरान टोरेसने या विश्वचषकातील आपला पहिला गोल केला, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोल मानला जातो. या गोलमुळे स्पेनने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात […]

Filed Under: Latest News

Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं?

July 20, 2026 by admin Leave a Comment

कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी अत्यंत धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. एका फ्लॅटमध्ये तुकडे करून गोणीत भरून ठेवलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पुर्वेच्या नीळकंठ सोसायटीत घडलेल्या या प्रकरामुळे नागरिक अतिशय भयग्रस्त असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. […]

Filed Under: Latest News

Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं

July 20, 2026 by admin Leave a Comment

आमदार धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहे. पण संतोष देशमुख हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या. त्यांच्यावर बरेच आरोप झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीमामा द्यावा लागला. तेव्हापासून राजकारणात धनंजय मुंडे यांची पिछेहाट सुरु आहे. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री कधी होणार? याची राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होते. पण सध्या तशी काही […]

Filed Under: Latest News

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील

July 20, 2026 by admin Leave a Comment

रविवारची मध्यरात्र अनेक फुटबॉल प्रेमींसाठी स्वप्नवत ठरली. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्याचा अनेकांनी आनंद लुटला. अतिरिक्त 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही. पण दुसऱ्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये स्पेनने गोल करत अर्जेंटिनाला नमवलं. स्पेनने 16 वर्षांचा दुष्काळ दूर करून दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. याआधी त्यांनी 2010 साली दक्षिण आफ्रिकेत विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर काल, […]

Filed Under: Latest News

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पंढरपूरला दर्शनाला जाताना घडली दुर्घटना

July 20, 2026 by admin Leave a Comment

सोलापूरमधून मोठी बातमी हाती आली आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात ही घटना घडली आहे. या कारमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते. तर त्यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. अपघाताच्या या घटनेने महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे […]

Filed Under: Latest News

Maharashtra News LIVE: भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात, गाडीचं मोठं नुकसान

July 20, 2026 by admin Leave a Comment

भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात घटना घडली आहे. सदरील गाडीमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते तर त्यांचे चालक,सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभाजी नगर वरून पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना अपघाताची घटना घडली आहे. अपघातात कोणती […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 294
  • Page 295
  • Page 296
  • Page 297
  • Page 298
  • Interim pages omitted …
  • Page 557
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: जाणूनबुजून सेलिब्रिटींना केलं टार्गेट? जाहिरातीबद्दल तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले..
  • सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
  • वडेट्टीवार यांनी माफी मागितली! म्हणाले सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतू नव्हता
  • Neha Kakkar : यांचं तर ब्रेकअप झालं होतं ना..? नेहा कक्कर-सोनू पुन्हा एकत्र येताच नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
  • LPG Cylinder: सरकारने उचललं मोठं पाऊल, लोकांचे होणार आणखी हाल, आता LPG सिलिंडर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in