• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

July 20, 2026 by admin Leave a Comment

समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळील रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही बातमी आत्ताच ब्रेक झाली आहे, आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत.   Source link

Filed Under: Latest News

Horoscope Today 20th July 2026 : या राशींना आज फायदा, पण.. वाचा तुमचं भविष्य

July 20, 2026 by admin Leave a Comment

मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी आणि सकारात्मक घडामोडी घेऊन आला आहे. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आज अनुकूल योग आहेत. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रभावी संवादामुळे तुमच्या मताला मान्यता मिळेल. प्रवासापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्यास कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. वृषभ […]

Filed Under: Latest News

FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं

July 19, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना गजविजेत्या अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्पेनने बाजी मारली आणि अर्जेंटीनाला सलग दुसऱ्यांदा जेतेपदापासून रोखलं. या सामन्यात पहिल्या 90 मिनिटांच्या खेळात एकही गोल झाला नाही. अतिरिक्त 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही. पण दुसऱ्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये स्पेनने गोल मारला आणि 1-0 ने सरशी घेतली.  […]

Filed Under: Latest News

खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा

July 19, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रया सुळे या पुढे सरसावल्या आणि त्यांनी थेट शरद पवार […]

Filed Under: Latest News

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख

July 19, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडमध्ये टी20 मालिका गमावल्यानंतर भारताची वनडे मालिकेतही पराभव झाला आहे. भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली आहे. खरं तर या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आणि मालिका हातून गेली. तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताने […]

Filed Under: Latest News

सापापेक्षा महाभयंकर हे 5 कीडे, माणूस सापडतो संकटात; कसा बचाव करावा?

July 19, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांची तब्ब्येत अचानक बिघडल्याने त्यांना कोलकात्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी विषारी कीटकाने चावा घेतल्याचे त्यांची तब्ब्येत बिघडली असल्याचे समोर आले आहे. राजेश शर्मा यांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास आणि पायामध्ये संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आज आपण अशा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 295
  • Page 296
  • Page 297
  • Page 298
  • Page 299
  • Interim pages omitted …
  • Page 557
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: जाणूनबुजून सेलिब्रिटींना केलं टार्गेट? जाहिरातीबद्दल तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले..
  • सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
  • वडेट्टीवार यांनी माफी मागितली! म्हणाले सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतू नव्हता
  • Neha Kakkar : यांचं तर ब्रेकअप झालं होतं ना..? नेहा कक्कर-सोनू पुन्हा एकत्र येताच नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
  • LPG Cylinder: सरकारने उचललं मोठं पाऊल, लोकांचे होणार आणखी हाल, आता LPG सिलिंडर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in