बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि निर्माते फिरोज खान हे धर्मात्मा, कुर्बानी आणि जांबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या व्यावसायिक यशाइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला एका पार्टीत त्यांची भेट सुंदरी यांच्याशी झाली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 1965 मध्ये त्यांनी विवाह केला. […]
Latest News
भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला…
भारताने झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक आहे. मात्र या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली तर आयसीसी क्रमवारीत नक्कीच फायदा होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून, तर दुसऱ्या टी20 सामन्यात […]
मोठी बातमी! …तर हे घडलंच नसतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जतंर मंतर मैदानावर तब्बल एक महिना आंदोलन केलं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांकडून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. […]
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर जंतर मंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीने सक्रिय भूमिका घेतली होती. या घडामोडींनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके […]
feng Shui : आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ‘हे’ 4 प्रभावी उपाय, घरात नांदेल समृद्धी
feng Shui : हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला फार मोठं महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना वास्तूनुसार आपण अनेक गोष्टी ठरवत असतो. अशात सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर, ज्योतिष आणि वास्तुशास्त्राप्रमाणेच, ‘फेंग शुई’ची तत्त्वे देखील घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यात मदत करतात. अनेक लोक, कितीही कष्ट करून कमावलं तरी,कर्ज किंवा सततच्या आर्थिक अडचणींसारख्या खर्चांमुळे त्रस्त असतात. तर […]
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच, जाणून घ्या PF चा नियम
PF Interest After Retirement: निवृत्त कर्मचार्यांच्या फायद्याची बातमी आहे. ज्यांनी भविष्य निधीतील (EPF) पैसा काढलेला नाही. EPFO च्या नियमानुसार, निवृत्तीनंतर (PF Interest After Retirement) काही काळासाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कमेवर व्याज देतात. पण ही सुविधा नेहमीसाठी मिळत नाही. अखेरपर्यंत व्याजाची रक्कम मिळत नाही. तुम्ही कोणत्या वर्षी नोकरी सोडली वा कधी निवृत्ती स्वीकारली. त्यावर व्याजाची रक्कम मिळते. […]