प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे- नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजला. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके जंतर मंतवरवर आंदोलनाला बसले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला गेले. सरकारने अनेकदा भेटीसाठी कॉकरोच जनता पार्टीला प्रस्ताव दिले. मात्र, ते सरकारची भेट नाकारत होते. सरकारने कधी आणि कोणत्यावेळी भेटाचये सांगा, […]
Latest News
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले…
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असल्याने ते केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, या सर्व चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना, “मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच […]
bab el mandeb strait : स्ट्रेट ऑफ हॉर्मुजनंतर अजून एक जलमार्ग अडचणीत, जागतिक व्यापारासाठी संकट
इराण समर्थित हुती बंडखोरांकडून धोका असतानाही अनेक जहाजांची बाबा अल-मंडेब स्ट्रेटमधून जल वाहतूक सुरु आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या शिपिंग डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. समुद्रातून जलवाहतूक करताना सुरक्षेची पूर्ण खात्री नसल्याने अनेक जहाजांना आपला मार्ग बदलावा लागतोय. प्रवास पूर्ण करण्याआधीच यू-टर्न घ्यावा लागत आहे असं रिपोर्टमधून समोर आलं आहे. मागच्या आठवड्यात हूती बंडखोरांनी कमीत […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींनी स्वीकारला शिक्षणमंत्रिपदाचा पदभार, कसा आहे राजकीय प्रवास?
नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे कॉक्रोच जनता पार्टीने मोदी सरकारला मोठा धक्का दिला. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यांच्याजागी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्रिपदाचा कारभार सोपवला. प्रल्हाद जोशी यांच्याकडे काल केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. तर राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा […]
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा दरवाढ, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार?
सरकारी तेल कंपन्यांनी तेच दर कायम ठेवले. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अलीकडील तणावामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी, ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल जवळपास $100.69 वर पोहोचला होता. इराणशी संबंधित तणाव आणि जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याच्या भीतीमुळे हे घडले. […]
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो. त्यांनी उत्तमरित्या सहकार्य केलं आहे. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्र आणि दिल्लीमधला फरक आहे. महाराष्ट्राचे आमचे पोलीस कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत, हे जगाला कळलं. मी संपूर्ण पोलीस यंत्रणेचे आभार मानतो, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली पोलिसांना टोला लगावला आहे. दिल्लीतल्या जंतर मंतर […]