• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

निर्मला सितारमण पेपरफुटीचे फायदे सांगताहेत, तर राजनाथ सिंह….; उद्धव ठाकरे शिवाजी पार्कातून कडाडले

July 26, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंनी जल्लोष केला. शिवाजी पार्कातील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी निर्मला सीतारमण पेपरफुटीचे फायदे सांगत होत्या. तर राजनाथ सिंह हे प्रधानांचं संरक्षण करत होते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. दादरमधील जल्लोष सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज केवळ […]

Filed Under: Latest News

ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा

July 26, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील दादर येथील वीर सावरकर मार्गावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संयुक्त विजय जल्लोष सभेला मोठी गर्दी झाली. यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. सभेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि आंदोलनामुळे सरकारला मोठा धक्का बसल्याचा दावा केला. राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही जे आंदोलन अख्ख्या […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?

July 26, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीवर गेल्या महिन्याभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. दिल्लीत नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन सुरु होतं तर याचे पडसाद देशभर उमटत होते. बिहारमध्ये देखील याच प्रकरणी मोठा राडा झाला. तीथे झालेल्या बिहारबंदच्या आंदोलनात अनेक तरुण सहभागी झाले होते. यावेळी मोठा गोंधळ उडाला नंतर पोलिसांनी या आंदोलन स्थळाचा सीसीटीव्ही फुटेज तपासला. या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर समाजवादी पार्टीच्या […]

Filed Under: Latest News

डिंपल कपाडिया यांनी घटस्फोटाच्या बदल्यात राजेश खन्नांपढे ठेवलेली मोठी अट, कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

July 26, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनाला आज अनेक वर्ष पूर्ण झाले आहेत, पण असं असताना देखील राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. वयाच्या 16 व्या वर्षी डिंपल यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हा अभिनेते 31 वर्षांचे होते. लग्नानंतर डिंपल यांनी यशस्वी करियरचा त्याग केला आहे कुटुंबाकडे लक्ष […]

Filed Under: Latest News

ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान…

July 26, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या तिरंगा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. कॉक्रोच जतना पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. यानंतर अगोदरच जाहीर करण्यात आलेल्या विजय जल्लोष सभेत बदलण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह अबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी तिथे अनेक जाणांनी प्रतिक्रियाय […]

Filed Under: Latest News

‘Vasteguna Huiya’? म्हणजे काय रे भाऊ? Gen Z पोस्टर्सचा धुमाकूळ, अर्थ लावता लावता नुसती दमछाक

July 26, 2026 by admin Leave a Comment

Vasteguna Huiya Trending: भावा, जंतरमंतरवरील आंदोलन जणू प्रयोगशाळाच. काय ती सांकेतिक भाषा, हटके पोस्टर्स, मीम्स, रील्स नुसता गल्लाच ना राव. सर्व काही अल्फा आणि गामाच की. त्यात एका तरुणीने पोलिसांना पाहून ‘Vasteguna Huiya’ अशी काय हाक दिली की यंत्रणा चक्रावली. अख्खी डिक्शनरी धुंडाळली पण नेमका शब्दच गवसना. मग काय त्याचे मीम्स, रील्सने सोशल मीडियावर नुसता […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 259
  • Page 260
  • Page 261
  • Page 262
  • Page 263
  • Interim pages omitted …
  • Page 576
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सनी देओल याने मुस्लीम भूमिका साकारल्यानंतर काय झालं? ‘बंटवारा 1947’ सिनेमा फ्लॉप होताच, शबाना आझमी यांचा रोखठोख प्रश्न…
  • भर शोमध्ये ओरीने समय रैनाला दिली अटकेची धमकी, दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
  • रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट; मोठी खळबळ
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
  • देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त, विद्यार्थी चिंतेने भयभीत; दीपके भडकले, मनातलं सगळं बोलून गेले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in