राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचेही समोर आले आहे. अशातच आता हवामान विभागाने मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भातील जिल्हांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यातील काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या राज्याच्या […]
Latest News
स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये हाहाकार, जहाजाचा भीषण स्फोट, जगाची चिंता वाढली
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली होती, हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं, इराणच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. दरम्यान दुसरीकडे इराणकडून देखील इस्त्रायलवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले करण्यात आले तसेच मध्य पूर्वीत अमेरिकेची सैन्य तळं जिथे-जिथे होती, […]
दारुच्या बाटल्यांनी भरलेलं दुकान, थेट बिबट्या शिरला अन्… घडलं असं काही की सगळेच थक्क!
आजकाल जगभरात ज्या वेगाने झाडे तोडली जात आहेत, त्याच वेगाने वन्य प्राण्यांनीही जंगलातून बाहेर पडून खुलेआम फिरणे सुरू केले आहे. पण या वन्य प्राण्यांचे असे खुलेआम बाहेर फिरणे सामान्य लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकते. कारण हे प्राणी कधीही सामान्य लोकांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना नुकसान पोहोचवू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल […]
आम्ही 1500 दिले की महिला.., आदिती तटकरेंनी उडवली लाडक्या बहिणींची खिल्ली, वातावरण तापण्याची शक्यता
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान […]
कॉकरोचनंतर आता तत्काळ नव्या पार्टीची घोषणा, केली ही सर्वात मोठी मागणी; सरकारचं टेन्शन वाढणार!
कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एंट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असे या पार्टीचे नाव आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता. मात्र, आता […]
Abhijeet Dipke Net worth: अभिजीत दीपकेची एकूण संपत्ती किती? पैसे कुठून कमवतो; महत्त्वाची माहिती समोर!
सध्या संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले. आता या पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेची चर्चा सुरु आहे. त्यांची एकूण संपत्ती किती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अभिजीत दीपके हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. […]