• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मंत्र्यांची परीक्षा, कोण फेल, कोण पास? पहिला नंबर कोणाचा? निकाल समोर

January 26, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील सरकारी कारभार कागदावरून डिजिटलकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. प्रशासकीय कामात वेग आणि पारदर्शकता आणण्याच्या या मोहिमेत मंत्रालयातील ५७ विभागांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर विविध शासकीय मंडळांमध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) ऐतिहासिक कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले आहे. […]

Filed Under: Latest News

संध्याकाळी कापूर जाळणे शुभ आहे की अशुभ? 99 टक्के लोकांना माहिती नाही परिणाम

January 26, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात कापूर (Camphor) केवळ एक पूजेचे साहित्य नसून ते सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. 'कर्पूरगौरं करुणावतारं…' या मंत्रावरूनच आपल्याला कापूरला देवकार्यात किती महत्त्व आहे हे समजते. अनेक घरांमध्ये सकाळी पूजा करताना कापूर जाळला जातो. परंतु शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळण्याचे विशेष महत्त्व आणि फायदे सांगण्यात आले आहेत. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ […]

Filed Under: Latest News

Republic Day Parade 2026: गणेशोत्सव, ढोलपथक, मूर्तीकार अन् लेझीम.. महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधलं सर्वांचं लक्ष

January 26, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर लष्करी संचालन पार पडलं. त्यानंतर आपापल्या संस्कृतीचं प्रदर्शन करणारे विविध राज्यांचे चित्ररथ पहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथही त्यात सहभागी करण्यात आला होता. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची सजावट करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडलं. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि […]

Filed Under: Latest News

tv9 Marathi Special Report | मुंब्रा हिरवा करू… वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी

January 26, 2026 by admin Leave a Comment

मुंब्रामधील MIM नगरसेविका सहर शेखच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद आणखी वाढला आहे. MIM नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रातील या वादाला पुन्हा फोडणी दिली आहे. फक्त मुंब्राच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असं जलील म्हणाले. जलील यांनी भाजपच्या किरीट सोमय्या, नितेश राणे आणि नवनीत राणा यांना आव्हानही दिलं आहे. सहर शेखने कैसा हराया? आणि संपूर्ण […]

Filed Under: Latest News

Republic Day Flag Hoisting | शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

January 26, 2026 by admin Leave a Comment

भारताचा 77व्या प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यस्तरीय झेंडावंदन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर फडणवीस यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा […]

Filed Under: Latest News

IND vs NZ : बुमराहचा खेळ पाहून गावस्करांना आपल्या भावनांवर नियंत्रणच ठेवता आलं नाही, बोलले की…

January 26, 2026 by admin Leave a Comment

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सूर गवसला आहे. त्याने काल न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. गुवहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर काल तिसरा टी 20 सामना झाला. भारताने हा सामना जिंकून मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात जसप्रीत बुमराहने महत्वाचं योगदान दिलं. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने लौकीकाला साजेशी कामगिरी केली नव्हती. त्याने तीन […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 167
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Interim pages omitted …
  • Page 200
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in