आजकाल हिऱ्यांची किंमत ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ज्याच्याकडे हिरे असतात तो करोडपती होऊ शकतो. प्रचंड मेहनत करून खाणी खोदल्यानंतर त्यातून हिरे मिळतात. परंतु प्रत्येक खदाणीत हिरे नसतात. चित्रपट किंवा सोशल मीडियात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक दगडात हिरा नसतो. हजारो टन खडकांचे उत्खनन आणि प्रक्रिया केल्यानंतरच काही मोजके हिरे मिळतात. यासाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर […]
Latest News
Mercury Transit 2026: बुध ग्रह पुढच्या काही तासात कर्क राशीत करणार गोचर, या राशींसाठी अच्छे दिन
बुध ग्रह हा सूर्याच्या जवळचा ग्रह असून राशी गोचर करण्याचा कालावधी वेगाने होत असतो. आता 5 ऑगस्ट 2026 रोजी बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. 5 ऑगस्ट 2626 रोजी बुध ग्रहाचे गोचर संध्याकाळी 7.58 वाजता होणार आहे. हे गोचर मिथुन राशीतून कर्क राशीत होणार असून, या काळात बुध पुनर्वसू नक्षत्रात असेल. या राशीत 22 […]
चांदीपुरा व्हायरसचा कहर, 22 मुलांच्या मृत्यूने खळबळ; आरोग्य विभाग अलर्टवर
गुजरातमधून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना चांदीपुरा व्हायरसचा धोका वाढताना पहायला मिळत आहे. राज्यात आतापर्यंत या विषाणूशी संबंधित 184 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी तपासणीनंतर 35 जणांना चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर 11 नमुन्यांचे अहवाल अद्याप समोर आलेले नाहीत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण आरोग्य […]
मुंबईकरांवर डेंग्यू, मलेरियासह गॅस्ट्रोचे संकट; रूग्णसंख्येत मोठी वाढ, प्रशासन अलर्टवर
गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळी आजारांचा धोकाही वाढला आहे. अशातच आता पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत जूनच्या तुलनेत जुलै 2026 मध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आता पालिकेकडून […]
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तरुणाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केपी वॉटरफॉल परिसरातून परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथील तरुण मित्रांसह ट्रेकिंगसाठी खोपोलीजवळील केपी वॉटरफॉल येथे गेला होता. धबधबा पाहून परत येत असताना तोल जाऊन तो खोल दरीत पडला. या घटनेत त्याचा जागीच […]
अभिजीत दिपके यांचे थेट पंतप्रधान मोदी यांना मोठे चॅलेंज, म्हटले, अगोदर तुमची डिग्री..
अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठा धमाका केला. अमेरिकेत अभिजीत दिपके शिक्षण घेत असताना नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात ते भारतात दाखल झाले आणि त्यांनी मोठे आंदोलन उभारले. फक्त आंदोलनच नाही तर त्यांच्या आंदोलनात जेंनझी रस्त्यावर उतरले. त्यानंतर अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप झाले. सतत अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला विदेशातून पैसा पुरवण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय. हेच […]