शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे. आजच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने वकील न्यायालयात युक्तिवाद मांडणार आहेत. यापूर्वी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील […]
Latest News
राष्ट्रीय अध्यक्षांचाच बालेकिल्ला फोडला, प्रशांत किशोर यांचे भाजपला चेकमेट, नितीन नवीन अजूनही धक्क्यात, म्हणाले…
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचाच मतदारसंघ सुरक्षित नसल्याचा संदेश देशभर पोहचला. जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी धक्कातंत्राचा वापर केला. बिहारमधील बांकीपूर येथे 34.3 टक्के मतदान झाले. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा हा परंपरागत मतदारसंघ होता. त्याला किशोर यांनी सुरूंग लावला. त्यांनी विजय मिळवताच विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या. हा अनपेक्षित धक्का बसताच नितीन […]
Prashant Kishor Won: भाजपाचा सर्वात मोठा पराभव! प्रशांत किशोर यांनी गड उद्ध्वस्त केला, निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर!
बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता. १९९५ पासून या मतदारसंघात भाजप किंवा त्यांच्या उमेदवारांनी सातत्याने विजय मिळवला आहे. सुरुवातीला नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि नंतर नितीन नवीन यांनी येथे भाजपाचे वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र आता जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या अभेद्य गडाला […]
साहेबांच्या देशातील प्रसिद्ध बिअर भारतात दाखल, किती आहे किंमत ?
British Beer Company: जर तुम्ही नवीन आणि प्रीमियम बिअर ट्राय करणे पसंद करत असाल तर ब्रिटनची प्रसिद्ध लायन ब्रुअरी कंपनीने सुमारे ६० वर्षानंतर आथा भारतात पुन्हा एण्ट्री केली आहे. कंपनीने सध्या राजधानी दिल्ली पासून आपली सुरुवात केली आहे आणि येत्या काळात हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आपला बिझनस वाढवण्याची तयारी केली आहे. लायन ब्रुअरी कंपनीची स्थापना […]
राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचा विश्वासू नेता अमित शाहांच्या भेटीला, दिल्लीत पत्र घेऊन…
Sharad Pawar NCP : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर भविष्यात काहीही घडू शकतं, असं म्हटलं जातंय. ठाकरेंचे आमदारही भविष्यात आमच्याच पक्षात येणार असल्याचा दावा शिंदे गटातील नेते सातत्याने करत असतात. तर दुसरीकडे सध्या शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षदेखील लवकरच एनडीएत सामील होईल, असे सांगितले जात आहे. पवार यांच्या […]
मराठ्यांसह सगळ्या जातींनी…धनंजय मुंडे यांच्या त्या विधानावर मनोज जरांगे संतापले; केली सडकून टीका!
अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सध्याचे राजकारण खूपच गलिच्छ झाले आहे. जातीपातीचे, धर्माचे राजकारण केले जात आहे, अशी खंत व्यक्त केली. तसेच सध्याचे राजकारण पाहून मला राजकारणात राहावं की नाही, असा प्रश्न पडतो, असं विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राजकीय संन्यासावर भाष्य […]