गेल्या काही काळापासून मंदिरांच्या दानपेटीतील दान चोरीचा मुद्दा चर्चेत आहे. राम मंदिरानंतर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतही चोरी झाल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून त्यात सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी होत असल्याचा आरोप केला आहे. यावर आता सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी […]
Latest News
Pankaja Munde : ….तर पंकजा मुंडे थेट मुख्यमंत्री! आमच्या पक्षात आल्यास…नव्या ऑफरने एकच खळबळ!
Pankaja Munde : भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांनी भर सभेत एक विधान करून खळबळ उडवून दिली. त्यांनी मला राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतंय, अशी भावना बोलून दाखवली. त्यांच्या या विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस पक्षाने तर त्यांना थेट ऑफरच देऊन टाकली आहे. राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा, […]
नशीब म्हणतात ते यालाच, वाघ दिसला नाही म्हणून निराश होऊन मागे फिरले पण तितक्यात.. तो एकटाच नव्हता तर त्याच्यासोबत..VIDEO
Tadoba Tigress Chhoti Madhu Spotted : जंगलाचं सौंदर्य आणि रोमांच काही वेगळाच असतो. जंगल सफारीचा अनुभव निसर्गप्रेमींसाठी आयुष्यभरासाठी जपून ठेवण्याची एक सुंदर आठवण असते. जंगल सफारीमध्ये फार कमी जणांच्या वाट्याला थरारक आणि रोमांचक अनुभव येतात. महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल भ्रमंती करताना एका कुटुंबाला असाच आयुष्यभर आठवणीत राहिल असा सुंदर अनुभव आला. 15 जुलैच्या संध्याकाळची […]
एसटी स्थानकात प्रवाशाला हार्ट अटॅक, कंडक्टरने CPR दिल्याने वाचले प्राण
छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचा बाका प्रसंग घडला. मात्र, महिला एसटी वाहकाने प्रसंगावधान दाखवत या प्रवाशाला सीपीआर दिल्याने त्याचे श्वास पुन्हा सुरु झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात वेळीच पावले उचलून महिला प्रवाशाला वाचवणाऱ्या महिला कंडक्टरचे कौतूक होत आहे. राजस्थानहून मालेगावकडे जाणाऱ्या या महिला प्रवासी अचानक बेशुद्ध पडल्या. त्यावेळी […]
मुंबई-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा, TDRF जवानाच्या मृत्यूनंतर ‘तो’ खड्डा बुजवला, परंतू अन्य खड्ड्यांचे काय ?
मुंबई ते नाशिक महामार्गावर भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे. नुकताच शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत यहा खड्डा बुजवला होता. मात्र, असे एकेक खड्डे बुजवण्याऐवजी मुंबई ते नाशिक महामार्गाची झालेली चाळण बुजवून प्रवाशांचे प्राण वाचवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. […]
4 August Horoscope : चार राशींच्या नशिबाचे दार उघढणार, पैसे ते नवं घर, आयुष्यच बदलून जाणार!
मेष : आज म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी मनात संभ्रम आणि काळजीचे वातावरण राहू शकते. महत्त्वाचे निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. भावनेपेक्षा तर्काला प्राधान्य दिल्यास अडचणींवर सहज मात करता येईल. वाद-विवाद आणि अनावश्यक चर्चांपासून दूर राहा. जबाबदार व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. घाईगडबड टाळा आणि प्रत्येक संधीचे योग्य मूल्यमापन करूनच पुढे जा. वृषभ : आजचा दिवस मनोकामना […]