इंग्लंड कसोटी संघात मोठे उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर बदल अपेक्षित होता. पण इंग्लंड संघाने नव्या कर्णधारासह हेड कोचची घोषणाही केली आहे. जो रूटच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी जो रूटने संघाची धुरा सांभाळली आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने 27 कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंडला […]
Latest News
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज राज्यसभेत शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर शिक्षण धोरण, मनुस्मृती आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. त्यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ झाला आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत माफीची मागणी केली. चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिक्षण […]
…तसं केलं की टोमणा मारतो! प्रिया सरोज रिंकु सिंहबाबत काय म्हणाली? एक गुपितही केलं उघड
रिंकु सिंहची होणारी पत्नी आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांची एक मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने आपल्या नात्याबाबत बरंच काही सांगितलं आहे. प्रिया सरोजच्या बहिणीच्या फूड ब्लॉगिंग पेजला प्रमोट करण्यासाठी दोघांची इंस्टाग्रामवर पहिली भेट झाली होती. त्यांनंतर प्रिया यांनी रिंकूची इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिली आणि त्याच्या एका फोटोला ‘लाईक’ केले. फोटो लाईक […]
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाच्या कथित वादग्रस्त टेंडरप्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे महापालिकेच्या कथित गलथान कारभाराविरोधात शिवसैनिकांनी थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढत जोरदार आंदोलन केले. शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांच्या हातात पक्षाचे झेंडे, बॅनर्स आणि निषेध फलक दिसून आले. महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार […]
या गाण्याच्या शूटिंगमुळे त्रस्त झालेल्या जया प्रदा, रात्रभर झोपल्याच नाही, पण तेच गाणं आजही सुपरहिट
80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा यांनी आपल्या निरागस अभिनय, उत्कृष्ट नृत्य आणि मोहक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील एका गाण्याच्या शूटिंगमागचा एक रंजक किस्सा त्यांनी नुकताच उलगडला आहे. 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या शराबी चित्रपटातील 'दे दे प्यार दे' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. अमिताभ […]
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. आज झालेल्या सुनावणीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रामुख्याने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर न्यायालयात युक्तिवाद केला. युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, जर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर वेळेत निर्णय झाला असता, तर एकनाथ शिंदे […]