टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याने न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात धमाका केला आहे. शिवमने विशाखापट्ट्णमधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 216 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताची निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे दोघे झटपट आऊट झाले. […]
Latest News
T20i : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी? पहिला सामना कधी?
इंग्लंड क्रिकेट टीमने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेवर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. इंग्लंडची मालिकेत पराभवाने सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडने सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यांनतर आता उभयसंघात टी 20i मालिकेचा थरारा रंगणार आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका असणार आहे. श्रीलंकेने […]
Vastu Shastra: पूर्व दिशेच्या दरवाजाला लावा ही छोटीशी गोष्ट, घरात येईल पैसाच पैसा
अनेकदा आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. आपल्या घरात वास्तुदोष निर्माण झाला आहे, याची आपल्याला कल्पना देखील नसते. मात्र जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येण्यास सुरुवात होते. जसं की जर आपला व्यवसाय चांगला चाललेला असेल तर त्यामध्ये अचानक मोठं नुकसान होतं, नोकरीमध्ये देखील अपेक्षित यश मिळत नाही. आपल्याला […]
PM मोदींचा ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद, आगामी काळात गुंतवणूक वाढणार
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी सुरू असलेल्या इंडिया एनर्जी वीक (IEW) 2026 च्या निमित्ताने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (CEO) संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताच्या विकासाच्या वाटचालीवर दृढ विश्वास व्यक्त केला. धोरणात्मक स्थिरता, सुधारणांची गती आणि दीर्घकालीन मागणीची स्पष्टता या बाबींचा उल्लेख करत, […]
आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान, वाढणार का बजेट? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला काय मिळणार? याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 आता काही दिवसांतच सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत हे विधेयक सादर करतील. त्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प असेल, जो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी मोरारजी देसाई यांनी 10 वेळा […]
होय, होय… रनवे दिसत आहे… पायलट आणि ATC मध्ये काय झालं शेवटचं संभाषण? अजितदादांचं प्लेन क्रॅश होण्यापूर्वी काय काय घडलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्तांमध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि पायलट यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात असताना हा […]