• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Maharashtra Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळात फेरबदलाची मोठी चर्चा; अर्थ, ऊर्जा, गृह खात्याला नवीन चेहरा? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

January 30, 2026 by admin Leave a Comment

Maharashtra Cabinet Reshuffle: हा बुधवार, राज्यासाठी धक्कादायक ठरला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवार हे भीषण विमान अपघातात हिरावले गेले. त्यानंतर आता राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार याची चर्चा होत आहे. तर अजितदादा पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आले आहे. तर राष्ट्रवादीची खाती आणि मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा ही सुरू झाली आहे. […]

Filed Under: Latest News

दादा आपल्यातच… निरा-कऱ्हेच्या संगमासह विद्या प्रतिष्ठानमधील झाडांमध्ये विसावणार दादांच्या अस्थी

January 30, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार सकाळी 8.10 ला विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी त्यांच्या 4 सभा होत्या. मात्र, 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा […]

Filed Under: Latest News

डिलीट, हॅक की सस्पेंड? विराट कोहलीचा इन्स्टाग्राम अकाउंट पुन्हा Activate… उडाली खळबळ

January 30, 2026 by admin Leave a Comment

Virat Kohli Instagram Account Reactivated: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, विराट कोहली अचानक सोशल मीडियावरून गायब झालेला. त्यांचं आ कोणाला दिसतंच नव्हतं… विराट कोहली याचं इन्स्टाग्राम अकाउंट दिसत नसल्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती आणि अनेक तर्क – वितर्क देखील लढवण्यात आलेय. सोशल मीडियावर […]

Filed Under: Latest News

European Union : भारतासोबत ऐतिहासिक करारानंतर EU ची मोठी कारवाई, घेतला अमेरिकेला साथ देणारा मोठा निर्णय

January 30, 2026 by admin Leave a Comment

युरोपियन युनियनने नुकताच भारतासोबत मुक्त व्यापार करार केला. या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं जातय. भारत आणि युरोपियन युनियनमधील या करारावर अमेरिका नाराज आहे. भारतासोबत करार केल्यानंतर EU ने आता मोठी कारवाई केली आहे. त्यांनी इराणला दणका दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला (IRGC) दहशतवादी संघटना घोषित केलय. EU च्या फॉरेन पॉलिसी चीफ […]

Filed Under: Latest News

US-Pakistan : ट्रम्प यांच्या मागे-मागे करणाऱ्या शहबाज-मुनीर जोडीला महिन्याभरात दुसरा झटका, अमेरिकेने पाकिस्तानला लायकी दाखवली

January 30, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी सुरक्षा चिंतांचं कारण देत पाकिस्तानात जाण्याच्या प्लानिंगमध्ये असलेल्या अमेरिकी नागरिकांना आपल्या प्लानवर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. गुन्हे, दहशतवाद आणि अपहरणाचा धोका या कारणांमुळे पाकिस्तानात जाण्याआधी विचार करा, असं अमेरिकेच्या राज्य विभागाने प्रवाशांसाठी जारी केलेल्या लेटेस्ट एडवायजरीमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार एडवायजरीत […]

Filed Under: Latest News

भर दिवसा होणार अंधार, 2026 चे पहिले सूर्यग्रहण थेट या दिवशी, पूर्ण भारतात…

January 30, 2026 by admin Leave a Comment

2026 ला सुरूवात झाली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होईल. फेब्रुवारी महिना अत्यंत खास राहणार आहे. कारण या महिन्यात 2026 चे पहिले सूर्यग्रहण दिसणार आहे. हे अत्यंत मोठे ग्रहण असून सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये कायमच आर्कषण बघायला मिळते. सूर्यग्रहणादरम्यान मोठे बदल होतात. सूर्याच्या भोवती अचानक काही गोष्ट घडतात, ज्या बऱ्यापैकी आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी बघू शकतो. मात्र, कधीही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Interim pages omitted …
  • Page 204
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले
  • ‘धुरंधर’संदर्भातील त्या रीलवर एका ‘लाईक’मुळे हंगामा! प्रसिद्ध दिग्दर्शकावर भडकले चाहते

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in