• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

जगातील सर्वात खतरनाक मासा, एकाच वेळी घेऊ शकतो 30 लोकांचा जीव

February 2, 2026 by admin Leave a Comment

अत्यंत विषारी मासा: पफर फिश हा सर्वत खतरनाक मासा आहे. हा मासा दिसायला गोंडस असला तरी तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी कणा असलेला प्राणी मानला जातो. 30 जणांचा मृत्यू होऊ शकतो: या एका माशामध्ये इतके विष असते की, त्याद्वारे एकावेळी 30 प्रौढ माणसांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहणे कधीही चांगले. घातक विष […]

Filed Under: Latest News

GK : पाकिस्तान नव्हे, भारताची या देशासोबत आहे सर्वात लांब बॉर्डर

February 2, 2026 by admin Leave a Comment

सर्वात लांब सीमा: भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय भू-सीमा बांगलादेशसोबत आहे. ही सीमा 4096.7 किलोमीटर इतकी लांब आहे. पाच राज्यांचा समावेश: बांगलादेशची सीमा भारतातील पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम, आसाम आणि त्रिपुरा या पाच राज्यांना स्पर्श करते. दुसरी सर्वात लांब सीमा: बांगलादेशनंतर भारताची दुसरी सर्वात लांब सीमा चीनसोबत (LAC) आहे, ज्याची लांबी सुमारे 3488 किलोमीटर आहे. पाकिस्तानची […]

Filed Under: Latest News

एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे इंधन स्विच बिघडले, अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, लंडन ते बंगलुरु फ्लाईट रोखली

February 2, 2026 by admin Leave a Comment

लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन बंगळुरुसाठी उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला सोमवारी ऑपरेशनमधून हटवण्यात आले आहे. एअर लाईनने दिलेल्या माहितीनुसार AI 132 उड्डाण घेणार होते. परंतू पायलटने सांगितले की प्लेन फ्युएल कंट्रोल स्विच इंजिन स्टार्ट करताना 2 वेळा पोझिशनने कटऑफ झाले. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. एअर इंडियाने […]

Filed Under: Latest News

‘या’चुकूनही गोष्टी रेफ्रिजरेटरवर ठेवू नका, होऊ शकते मोठे नुकसान

February 2, 2026 by admin Leave a Comment

आजकाल रेफ्रिजरेटर प्रत्येक घरात एक गरज बनले आहेत. उन्हाळ्यात थंड पाण्यापासून ते फळे, भाज्या आणि अन्न साठवण्यापर्यंत, रेफ्रिजरेटर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग आहेत. एकेकाळी चैनीची वस्तू मानली जाणारी, आता ती प्रत्येक स्वयंपाकघरात एक सामान्य वस्तू आहे. तथापि, कधीकधी, छोट्या चुकांमुळे, हे रेफ्रिजरेटर लवकर खराब होऊ शकतात, ज्यामुळे दुरुस्तीचा मोठा खर्च येतो. लोक अनेकदा […]

Filed Under: Latest News

WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, यूपी रोखणार?

February 2, 2026 by admin Leave a Comment

डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात (WPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात थेट अंतिम फेरीत धडक दिलीय. तर उपांत्य फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? हे मंगळवारी 3 फेब्रुवारीला ठरणार आहे. एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध युपी वॉरियर्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहचेल. दिल्ली याआधी […]

Filed Under: Latest News

Icc T20i World Cup 2026 : श्रीलंकेकडून मुदतीनंतर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, कॅप्टन कोण?

February 2, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सराव सामन्यांच्या थराराला सुरुवात झाली आहे. इंडिया ए टीमने सराव सराव सामन्यात यूएसएवर मात करत विजयी सुरुवात केली आहे. तर स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीकडून ठराविक मुदत दिली जाते. सर्व सहभागी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Interim pages omitted …
  • Page 210
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in