आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने स्पर्धेला मुकला आहे. तसेच त्यांच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे करत पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची […]
Latest News
Horoscope : चंद्रग्रहणाला थेट मृत्यू, 3 राशींवर येणार महासंकट; वाचा काय काळजी घ्यावी!
या वर्षी होळी सणाच्या दरम्यानच चंद्रग्रहण लागणार आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी हे चंद्रग्रहण चालू होणार असून ते काही काळासाठी भारतातही दिसेल. यावेळी चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय) भारतात 3 मार्च रोजी चंद्रग्रहण सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होणार असून तो 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहणार […]
Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?
Lowest Totals For ICC Men’s T20 World Cup: टी20 क्रिकेट हा जलद आणि मोठी धावसंख्येसाठी ओळखल्या जातो. आक्रमक क्रिकेट इथे दिसतो. पण अनेकदा धावांचा डोंगर उभा करण्याच्या नादात अख्खा संघच कमी धावांवर गारद होण्याची नामुष्की पण काही संघावर ओढावली आहे. अनुभव आणि नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण टीमच गारद होण्याचा विक्रम तयार झाला आहे. टी-20 विश्वचषकात सर्वात […]
Pankaja Munde | आई देव पाण्यात ठेवून बसली होती, हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रीया
28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाती निधन झाल्यानंतर राज्यात विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर उड्डाण […]
Praful Patel | सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का? प्रफुल्ल पटेल यांनी त्या टीकेला दिले उत्तर; म्हणाले…
पतीच्या निधनाला दहादिवसही झालेले नसताना शपथविधीची इतकी घाई कशाला? तेराव्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेता आली असती? मंत्रीपद कुठे पळून जात होतं का? अशा प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यावर प्रफुल्ल पटेल आज बोलले आहेत. “पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो. पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो असं सुनेत्रा पवारांनीही […]
Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक सेलिब्रिटींसोबत देखील चांगले संबंध होते. अनेकांसाठी अजित पवार यांनी काम केलं आहे. म्हणून त्यांची ओळख कामाचा माणूस अशी देखील झाली. अशात दादांच्या बायोपिक बद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. आता कार्यक्रमात अजित दादा यांना त्यांच्या बायोपिक बद्दल विचारण्यात आलं. शिवाय तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला हवी.. असं देखील अजित […]