• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Plane Crash Video : पुन्हा विमान कोसळलं! थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ समोर, पाहा…

February 9, 2026 by admin Leave a Comment

गेल्या महिन्यात 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित दादांचे विमान आकाशात उलटे झाले. त्यानंतर लँड झाल्यानंतर विमानाचे तीन ब्लास्ट झाले. या विमान अपघातानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली. त्यानंतर आता कर्नाटकातील विजयापूर जिल्ह्यात एक धक्कादायक विमान अपघात घडला आहे. रेड बर्ड एव्हिएशन या […]

Filed Under: Latest News

Zilla Parishad Election Result 2026 | सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची स्वबळावर लढत; निकालाकडे लक्ष

February 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत सोलापूरमध्ये भाजपने जोरदार यश मिळवले होते. आतापर्यंत सोलापूरमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत भाजपने स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला होता. मात्र, या वेळी भाजप स्वबळावर लढत असून, अपवाद […]

Filed Under: Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालाचा आज फैसला

February 9, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जिल्हा परिषद (जि. प.) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ६३ जिल्हा परिषद गट आणि १२६ पंचायत समिती गणांसाठी ही मतमोजणी छत्रपती संभाजीनगर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू आहे. एकूण २२ टेबलवर मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतील अशी माहिती उपलब्ध आहे. दुपारी १२ ते […]

Filed Under: Latest News

Jeffrey Epstein Files : एपस्टीन फाइल्समध्ये नाव, फोटो आल्याने जगात एकच खळबळ, आतापर्यंत कुठल्या देशात किती राजीनामे?

February 9, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीनशी संबंधित कागदपत्र सतत समोर येत आहेत. या खुलाशांनंतर जगातील अनेक देशांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या कागदपत्रांमध्ये ई मेल, सोशल संपर्क, पैशांचे व्यवहार आणि खासगी भेटीगाठींसंदर्भात माहिती समोर आली आहे. अनेक मोठ्या पदांवर बसलेल्या लोकांसदर्भात प्रश्न निर्माण झालेत. काहींनी दबावाखाली येऊन राजीनामा दिलाय. अलीकडेच ब्रिटन आणि नॉर्वेमध्ये काहींनी राजीनामे […]

Filed Under: Latest News

बारामती जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरूवात!

February 9, 2026 by admin Leave a Comment

बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे बारामती तालुक्यात शांततेचे आणि काहीसे दुःखाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ही मतमोजणी होत आहे. राज्याचे लक्ष खास करून बारामतीकडे लागले आहे, कारण पवार आणि पुणे हे एक समीकरण नेहमीच राहिले आहे. मात्र, […]

Filed Under: Latest News

Sayaji Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं बोलणं आमच्यासमोर झालेलं! सयाजी शिंदेंचं मोठं विधान

February 9, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते सयाजी शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी त्यांच्यासमोर चर्चा झाली होती. शिंदेंनी असेही सांगितले की, दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात, हे अजित पवारांचे स्वप्न होते. सयाजी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिंदेंनी नुकतीच सहयोग सोसायटीत जाऊन अजित […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 118
  • Page 119
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Interim pages omitted …
  • Page 214
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Arvind Sawant : अरविंद सावंत मुंबईत येताच..ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीने उचललं महत्वाचं पाऊल
  • Vijay Vadettiwar: खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर… विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने शिलगला वाद, असे काढले माप
  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in