वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियापासून सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात तयारी करत आहे. तर कोणते खेळाडू असतील, नसतील याची चाचपणी सुरू आहे. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने एक मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला 14 महिन्यांचा अवधी शिल्लक असताना मेहदी हसन मिराजकडून कर्णधारपद काढून […]
Latest News
धक्कादायक, पाणी समजून Acid प्यायल्याने तरुणीची प्रकृती गंभीर, तज्ज्ञांनी दिला सुरक्षेचा इशारा
उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने तहान लागल्यामुळे पाणी समजून चुकून आम्ल प्यायल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एका व्यावसायिक ठिकाणी घडली. संबंधित तरुणी आपल्या आईसोबत खरेदीसाठी गेली होती. खरेदीदरम्यान तिला तहान लागल्याने तिने पाण्याची मागणी केली. मात्र, तिला […]
Chanakya Niti : तुमचं यश या चार लोकांना कधीच सांगू नका, गप्प राहणंच हिताचं, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या जगात सगळेच लोकं काही सारखे नसतात. समजात जेवढ्या व्यक्ती असतात, तेवढ्या प्रवृत्ती देखील असतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला यश मिळतं, तेव्हा तुम्ही गप्प राहणंच अधिक फायद्याचं असतं. या जगात असे अनेक लोक […]
मागे पांडुरंग आणि गणराय, पाठीवर अजितदादांचा आशीर्वाद, पार्थ-कायनात यांच्या साखरपुड्याचे Exclusive फोटो समोर
पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व मान्यवर उपस्थित होते. पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुडा सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते. पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यातील […]
‘वास्ते गुना हुईया’ ते ‘डेलुलू’..! Gen Z पोरांच्या अतरंगी डिक्शनरीने अख्खा सोशल मीडिया केलाय ‘शुक’
सोशल मीडियाच्या रिल्समधून जन्माला आलेली तरुणाईची ही नवी ‘स्लँग डिक्शनरी’ सध्या डिजिटल जगतावर राज्य करत आहे. ‘वास्ते गुना हुईया’ सारख्या निरर्थक पण मजेशीर मीमपासून ते ‘डेलुलू’ पर्यंत अनेक अतरंगी शब्द मुलांच्या रोजच्या संवादाचा भाग बनले आहेत. या बातमीच्या माध्यमातून तुम्ही या अतरंगी शब्दांचा योग्य उच्चार आणि त्यांचा संवादात कसा वापर करावा, हे सहज शिकू शकता. […]
शिक्षण 10 वी, पगार 80000… कोट्यवधी नोकऱ्यांचा पेटारा उघडणार; तरूणांसाठी मोठी खुशखबर
देशातील बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील चार वर्षांत भारतात सुमारे 1.6 कोटी ते 2.1 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या नोकऱ्यांसाठी मोठी पदवी किंवा उच्च शिक्षणाची गरज असणार नाही, केवळ मूलभूत कौशल्ये असली तरी चांगला रोजगार मिळणार आहे. अलिकडील एका अहवालानुसार, भारतातील गिग इंटरनेट वर्कफोर्स म्हणजेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या […]