शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मार्मिक प्रबोधन शतक’ पुस्तकचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. डिलीमिटेशन विधेयकावरून त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे. डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला […]
Latest News
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असून, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद भवनात भेट घेतली आहे. लोकसभेचं कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर ही बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेतील कामकाज स्थगित झाल्यानंतर किरण रिजिजू थेट अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले. […]
CWG 2026: नीरज चोप्रा VS अरशद नदीम, पुन्हा भारत पाकिस्तान आमनेसामने! सामन्याबाबत जाणून घ्या
कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील भालाफेक प्रकारात क्रीडाप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. भालाफेक पात्रता फेरी 30 जुलैला पार पडणार आहे. यात जगभरातील 18 भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. यातील निश्चित अंतर पार करणाऱ्या टॉप 12 खेळाडूंना अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांचा फॉर्म पाहता त्यांना टॉप 12 मध्ये […]
Toyota Hilux चे भारतात धमाकेदार आगमन; नव्या लूकसह आधुनिक फीचर्सचा तडका!
टोयोटा हिलक्सचा नवा अवतार आता पहिल्यापेक्षा अधिक स्टायलिश आणि स्मार्ट झाला आहे. कंपनीने यात 12.3 इंचाची मोठी टचस्क्रीन, इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग, अपग्रेड केलेले सस्पेंशन आणि मल्टी-टेरेन सिलेक्ट यांसारखे प्रगत फीचर्स दिले आहेत. हे सर्व बदल या पिकअप ट्रकला अतिशय डॅशिंग आणि आरामदायक बनवतात. टोयोटाने आपल्या लोकप्रिय लाइफस्टाइल पिकअप ट्रक टोयोटा हिलक्सचे नवीन मॉडेल भारतीय बाजारात […]
Ishan Kishan: भारताच्या एकाही दिग्गज विकेटकीपरला जे जमलं नाही, ते इशान किशनने करून दाखवलं!
इशान किशनने आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा कारनामा केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही विकेटकीपर फलंदाजाला जमलेली नाही. टी20 रँकिंगमध्ये 900हून अधिक रेटिंग पॉइंट मिळवणारा पहिला विकेटकीपर आहे.(Photo: PTI) इशान किशन आयसीसी टी20 क्रमावारीत अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे त्याचे रेटिंग पॉइंट 916 आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त चार खेळाडूंना 900हून अधिक रेटिंग पॉइंट मिळवता […]
रॉयल एनफील्डचा मोठा प्लॅन; बंगळुरूमध्ये सुरू केले इलेक्ट्रिक बाइकचे 10 नवीन आउटलेट्स
इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये पकड मजबूत करण्यासाठी रॉयल एनफील्डने बंगळुरूमध्ये मोठे नेटवर्क उभे केले आहे. कंपनीच्या नव्या Flying Flea C6 कारची एक्स-शोरूम किंमत 2.79 लाख आहे. विशेष म्हणजे, कंपनीने आणलेल्या ‘बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस’ मॉडेलमुळे ग्राहकांसाठी ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाइक आता अवघ्या 1.99 लाखांपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. रॉयल एनफिल्डने आपला नवीन इलेक्ट्रिक बाईक ब्रँड फ्लाइंग फ्ली ग्राहकांच्या जवळ आणण्यासाठी […]