दिल्लीत सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने जोरदार आंदोलन केलं. तरुणांनी संपूर्ण जंतरमंतर डोक्यावर घेतलं. तब्बल आठ दिवस तरुणांनी जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केल्यामुळे संपूर्ण दिल्ली हलली. या तरुणांपुढे ना पोलिसांची लाठी चालली ना पोलिसांची गोळी. तरुणांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत जीवाची पर्वा केली नाही. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं. तरुणांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. या आंदोलनामुळे पोलीस […]
Latest News
नुसती धावपळ… आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्… शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
भोपाळमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुग उत्पादनासंदर्भातील मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या आंदोलनामुळे काही भागातील वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, किसान मोर्चाने गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनादरम्यान काही आंदोलक थेट बसवर चढल्याचे […]
Petrol, diesel rates : कच्च्या तेलाचे दर वाढताच मोठा झटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल 335 तर डिझेल तब्बल…
मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे, अमेरिकेकडून इराणवर हल्ले करण्यात येत आहेत. इराणकडून देखील अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. अमेरिका इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम हा आता कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ज्याचा फटका हा थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर […]
Asian Games 2026: वैभव सूर्यवंशी अभिषेक शर्माचा विक्रम मोडण्याची शक्यता, किती षटकारांची गरज?
एशियन गेम्स 2026 स्पर्धेचं आयोजन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जापानमध्ये होणार आहे. यात क्रिकेट असून टी20 फॉर्मेटमध्ये खेळलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली गेली आहे. यात वैभव सूर्यवंशीचं नाव आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी अभिषेक शर्माच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढू शकतो. (Photo: Instagram) अभिषेक शर्माचा कोणता विक्रम वैभवच्या रडारवर आहे?हा […]
मुंढे तो आयो… आता शाळा रडारवर, विना परवाना अन्न पुरवण्यावर बंदी, शाळेपासून 50 मीटर… काय घेतला मोठा निर्णय?
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून घडक कारवाई करत आहेत. अन्नात भेसळ करणाऱ्यांवर राज्यभर कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील हॉटेल्ससाठी नियमावली जारी केली होती. अशातच आता मुंढे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता विना परवाना अन्न पुरवठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज पत्रकार […]
निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युगेंद्र पवारांनी दिली मोठी अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. दरम्यान आज […]