तुरटी : तुरटीच्या तीव्र वासामुळे आणि चवीमुळे उंदीर दूर पळतात. त्यांना हा वास सहन होत नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी तुरटी असते, त्या ठिकाणी उंदीर येणे टाळतात. पावडरचा वापर: तुरटीची पावडर करून ती घराचे मुख्य दरवाजे, खिडक्या आणि उंदरांच्या येण्याजाण्याच्या मार्गांवर शिंपडावी. यामुळे त्यांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालता येतो. ३गोळ्यांचा वापर: तुरटीच्या लहान गोळ्या करून त्या घराचे […]
Latest News
T20 World Cup 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या दोन संघांचा सामना, दिग्गज खेळाडूंनी केली भविष्यवाणी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या दोन सामन्यातील विजेत्या संघाची अंतिम फेरीत वर्णी लागणार आहे. दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड हा सामना 4 मार्चला, भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना 5 मार्चला होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 8 मार्चला […]
तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक, 30 स्पॅरो मिसाइल अन् 60 सेकंदात गेम! खामेनेईंना ती एक चूक भोवली
शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. हा हल्ला केवळ इराणच्या नेतृत्वाला लक्ष्य करणारा नव्हता, तर त्याने इस्रायल-अमेरिकेच्या दीर्घकालीन योजनेतून अंमलबजावणी केली. या हल्ल्यात खामेनेई हे उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असताना मारले गेले. इस्रायलने तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते आणि नेटवर्क […]
आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक राजवाडी होळी संपन्न
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या मध्यभागी असलेल्या काठी या रजवाडी गावात पारंपरिक आदिवासी राजवाडी होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या भागावर एकेकाळी आदिवासी राजे राज्य करत होते. राजा उम्मेद सिंग यांनी सन १२४६ मध्ये काठीमध्ये होळीचा सण साजरा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे. होळीच्या तयारीसाठी चंद्रदर्शन झाल्यापासून काही मंडळी पाळणी करतात. यामध्ये […]
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राजकीय धुळवडीत हा बडा नेता एकनाथ शिंदे शिवसेनेत, पक्ष प्रवेशासाठी करणार मोठे शक्तीप्रदर्शन
किशोर पाटील/ प्रतिनिधी: शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. अनेक आमदार, विविध जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांनी तीन वर्षांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर आता कोणत्याही निवडणुका नसतानाही इतर काही कारणांमुळे काही नेते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे दिसते. माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश (Unmesh […]
मोठी बातमी! इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आता या देशावर हल्ला करणार, अमेरिकन खासदाराने सांगितलं नाव
संपूर्ण जग चिंतेत आहे, कारण अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या युद्धात मोठी जीवितहानी झाली आहे. इराणमधील अनेक सरकारी आणि खाजगी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिका आणि इस्रायल सतत हल्ले करून इराणला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आणखी एका देशावर […]