हिमाचल प्रदेशातील ओशिन शर्मा (ओशिन शर्मा), जी शिमला (अर्बन) येथे सब-डिव्हिजनल मजिस्ट्रेट (SDM) म्हणून कार्यरत आहेत, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. २०२० बॅचच्या हिमाचल प्रदेश अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (HPAS) अधिकाऱ्याने सोशल मीडियावर फिटनेस सप्लिमेंट्स आणि ज्वेलरी सारख्या खासगी कंपनीच्या उत्पादनांची प्रमोशन करणारा व्हिडीओ शेअर केला होता, जो व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ओशिन जिम गोअर्सना लक्ष्य […]
Latest News
अमेरिकेचा सर्वात मोठा आदेश! सगळ्या अधिकाऱ्यांना तातडीचा संदेश; युद्धात पाकिस्तानातून थेट….
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती आहे. अमेरिकेची मित्र राष्ट्रं असलेल्या काही देशांवर इराणने हल्ले केल्यामुळे ही परिस्थिती जास्तच गंभीर झाली आहे. हे युद्ध लवकर संपण्याची आशा नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर तर या युद्धाचा भडका […]
नशिबाचा खेळ, 8 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट अचानक OTT वर ट्रेंडमध्ये, कमाई पाहून निर्माते थक्क
लहानपणी आजी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आज मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात पाहायला मिळतात. अशा ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमुळे नव्या पिढीला आपल्या परंपरा आणि इतिहासाची ओळख होते. बॉलिवूडमध्ये अशा कथांवर आधारित अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे 'पद्मावत'. 25 जानेवारी 2018 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली तर रणवीर सिंगने […]
Horoscope Today 4th March 2026 : धन, करिअर आणि प्रेमात आज कोणाला यश ? वाचा आजचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
चिनी मोबाइलच्या लोकप्रियतेला ओहोटी, विक्री पहिल्यांदाच घसरली; या ब्रँड्सला मोठा धक्का
भारतामध्ये स्वस्त स्मार्टफोनची मागणी कमी झाल्यामुळे चिनी मोबाईल कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. विशेषत Xiaomi, Oppo, OnePlus आणि Realme यांच्या सेल्समध्ये गेल्या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच घसरण झाली. रेग्युलेटरी फाइलिंगमधील माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतात काम करणाऱ्या नऊ मोठ्या चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या एकूण महसुलात 4.5% घट झाली. भारतात चिनी कंपन्यांच्या महसुलात घट होण्याची ही पहिलीच […]
अमेरिकेच्या नेवाडा येथे भूकंप की अणुचाचणी ? काय म्हणाले निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे
एकीकडे इराण आणि इस्राईल-अमेरिकेचे युद्ध सुरु असतानाच अमेरिकेच्या नेवाडात भूकंपाचे हादरे बसण्याची घटना घडली आहे. मात्र, नेवाडा येथे अमेरिका अण्वस्राच्या चाचण्या करत असते. त्यामुळे या भूकंपाच्या हादऱ्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याशी टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधीने केलेली ही बातचीत.. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले की, 1992 नंतर […]