• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Ramadan Eid 2026 : 21 मार्चला तुमच्या शहरातील बँका बंद की सुरू? जाणून घ्या

March 22, 2026 by admin Leave a Comment

ईदच्या सुट्टीबद्दल बँक ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. 20 मार्चला बँकांना सुट्टी झाल्यानंतर 21 मार्चला बँका उघडल्या जातील का, हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. तर असे म्हणू या की दोन्ही दिवस बँका बंद असतात, परंतु सर्वत्र नाही. वेगवेगळ्या राज्यात आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वेगवेगळ्या तारखांना सुट्ट्या लागू असतात. त्यामुळे ग्राहकांनी तारखेसह त्यांचे राज्य आणि शहराची स्थिती […]

Filed Under: india

बायकांच्या पोटाला मशीन लावायचा, हळूहळू छातीकडे…भोंदुबाबा खरातच्या नव्या व्हिडिओने खळबळ!

March 22, 2026 by admin Leave a Comment

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक खरात याच्या भोंदूगिरीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याने कित्येक महिलांवर बलात्कार केले. त्यामधील एका महिलेने तक्रार केल्यानंतर अशोक खरातची काळी कृत्ये समोर आली आहेत. आता अशोक खरातचे आणखी एक लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं अशोक खरातचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. […]

Filed Under: india

ट्रम्प झुकले तिथे विषयच संपला, युद्ध काळात इराणच्या मदतीसाठी भारताचा मोठा निर्णय

March 22, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने इराणच्या तेल खरेदीवर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. आता भारतही इराणकडून तेल विकत घेणार आहे. अमेरिकेने तात्पुरते हे निर्बंध शिथिल केले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळपास ठप्प केलं आहे. या जलमार्गावरुन जवळपास 20 टक्के जागतिक तेल वाहतूक होते. आता हॉर्मुज बंद असल्यामुळे जगातील अनेक देशात तेल संकट निर्माण होऊ लागलं आहे. मागच्या काही […]

Filed Under: india

ते 2 शब्द उच्चारताच अशोक खरातला पोलिसांनी धू-धू धुतला; पोलीस अटक करण्यासाठी गेले अन्…, खळबळजनक माहिती समोर

March 22, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एक- एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक व्हिडीओ समोर आले आहेत. खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केलं असून, सध्या त्याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. […]

Filed Under: india

US, Iran War : अमेरिका इराणवर घालणार शेवटचा घाव, संतापलेल्या ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी

March 22, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भयंकर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं सैन्य मोठ्या प्रमाणात मारलं गेलं आहे. एवढंच नाही तर सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च […]

Filed Under: india

मोठी बातमी! अमेरिकेला फुटला घाम, इतिहासात कधीच झालं नाही ते इराण करणार, सर्व मुस्लिम देश…

March 22, 2026 by admin Leave a Comment

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी ईद-उल-फितरच्या निमित्ताने एक अशी चाल खेळली आहे, ज्याने वॉशिंगटन ते तेल अवीवपर्यंत हादरा बसला आहे. नतांज येथील अणु प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याच्या आणि युद्धाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इराण आता केवळ बंदुकीचाच नव्हे तर ‘भाईचारा’चा कार्ड खेळत आहे. हा कार्ड मध्य पूर्वेतून अमेरिका आणि इस्रायलचा प्रभाव पूर्णपणे संपवू शकतो. राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी सोशल […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Interim pages omitted …
  • Page 355
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Shah Rukh-Salman च्या वाढदिवसाचं मोठं सत्य, दारुच्या बाटल्या, महागडे गिफ्ट आणि…, लॅविश पार्ट्यांचं रहस्य काय?
  • होर्मुझवरून इराणचे नियंत्रण जाणार? इस्लामाबादमधील शांतता चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा
  • 65 वर्षांपूर्वीचं आशा भोसले यांचं रोमँटिक गाणं, प्रपोजसाठी एकदम परफेक्ट, ऐकताच प्रत्येकजण होतो….
  • Iran-Us Ceasefire : जगाची चिंता वाढवणारी बातमी ! पाकिस्तानात नको ते घडलं… इराण-अमेरिकेतील चर्चा… युद्धाचं काय होणार ?
  • मी माफी मागणार नाही, कुणाल कामराने दिला बाळासाहेब ठाकरेंचा दाखला, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in