• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

अटकेच्या आधी तीन आयएएस अधिकाऱ्यांसोबत सेटलमेंट?, विनोद नावाच्या पंटरची मध्यस्थी; भोंदूबाबा प्रकरणात मोठा गौप्यस्फोट होणार?

March 22, 2026 by admin Leave a Comment

कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अटक होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांसोबत खरातची गुप्त बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. ही बैठक कशासाठी आणि का झाली, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रकरणाला राजकीय-प्रशासकीय स्तरावर मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, […]

Filed Under: india

ज्याची भीती तेच घडतंय, एकाच हल्ल्यात शेकडो लोक ठार, खळबळ उडवणारा इशारा, थेट मध्यरात्रीच…

March 22, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धाला 20 दिवस होऊन गेले पण हे युद्ध काही थांबवण्याचे नाव घेत नाही. उलट अधिक घातक होत आहे. इराणकडून मोठा धक्का इस्त्रायलला देण्यात आला. जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून बघितल्या जाणाऱ्या डिमोना या शहरावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. हा हल्ला इतका घातक आणि भयंकर होता की, याला रोखणेही इस्त्रायलला कठीण झाले. […]

Filed Under: india

लोक मला कुचका-मेला म्हणतात, दगडाने ठेचून मारण्याची धमकी देतात..; मराठी अभिनेत्यावर का आली अशी वेळ?

March 22, 2026 by admin Leave a Comment

पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना अनेकदा खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. परंतु एका अर्थी हीच त्यांच्या उत्तम कामाची पोचपावती असते. अभिनेते महेश कोकाटे हे ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेत गंगाधर शास्त्रींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी अनाजीपंतांची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या […]

Filed Under: india

अशोक खरातच्या अडचणी संपता संपेना! नव्या गोष्टींमुळे कुटुंबीय देखील अडचणीत, नेमकं काय घडलं?

March 22, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘भोंदू बाबा’ म्हणून गाजलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता आर्थिक चौकशीच्या दिशेने वळण घेतले आहे. महिलांच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झालेल्या खरातच्या प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) तपास करत असतानाच आता नव्या अडचणी अशोक खरातच्या कुटुंबासमोर आल्या आहेत. नेमकं काय झालं जाणून घ्या… अशोक खरात पोलीस कोठडीत असताना त्याची […]

Filed Under: india

जगाचे वाढले टेन्शन, इराणने उचलले धक्कादायक पाऊल, थेट इस्त्रायलच्या…

March 22, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रालय आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर इराण जखमी सिंह बनला आणि अमेरिकेसह इस्त्रायलला सळो की पळो करून सोडले. ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या ठिकाणांवर मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. आता इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष इतका जास्त वाढला […]

Filed Under: india

वैवाहिक बलात्कारावर आधारित 6 भागांची सीरिज, जी OTT येताच बनली नंबर 1

March 22, 2026 by admin Leave a Comment

आजच्या काळात मनोरंजन हे केवळ टाइमपासचे साधन राहिलेले नाही तर प्रेक्षक आता वास्तवाशी जोडलेले आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारे चित्रपट पाहण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. अशा प्रकारच्या विषयांमुळे समाजात जागरूकता वाढते आणि विविध संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा घडते. विशेषतः तरुण पिढी अशा चित्रपट आणि सीरिजकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच प्रदर्शित झालेली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 82
  • Page 83
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Interim pages omitted …
  • Page 355
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in