• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Indian Railway Ticket: तिकीट नाही खिशात, तरीही ट्रेनचा प्रवास? भारतीय रेल्वेचा नवीन नियम काय?

July 11, 2026 by admin Leave a Comment

Indian Railway Traveling Without Ticket: तुम्ही रेल्वे काऊंटरवरून (PRS) तिकीट खरेदी केले आणि ते चुकून घरीच विसरलात, तर घाबरण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे प्रवाशाला थांबवत नाही, पण त्यासाठी तिकिटाची पडातळणी (Verification) होणे गरजेचे आहे. तिकीट तुम्ही खरेदी केल्याचे एकदा समोर आले की तुम्ही बिनदिक्कतपणे रेल्वेचा प्रवास करू शकता. काय आहे त्यासाठी रेल्वेचा नवीन […]

Filed Under: india

Balen Shah : नेपाळचा गेम ओव्हर, अखेर बालेन शाह भारतासमोर झुकले, घेतला मोठा निर्णय

July 11, 2026 by admin Leave a Comment

काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये जेन झीचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर नेपाळमधील सरकार कोसळलं आणि नव्या सरकारची स्थापना झाली. बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सत्तेत येताच बालेन शाह यांचा भारतविरोधी सूर दिसून आला. पंतप्रधानपदाची शपथ घेताच बालेन शाह यांनी भारतामधून नेपाळमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर कर लावण्याचा निर्णय घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी […]

Filed Under: india

उरलेल्या भातापासून बनवायचं काय ? जाणून घ्या ‘या’ 5 झटपट रेसिपी

July 11, 2026 by admin Leave a Comment

रात्रीच्या जेवणानंतर अनेकदा भात शिल्लक राहतो. त्यानंतर हा भात फ्रिजमध्ये पडून राहतो. पण या उरलेल्या भातापासून काही मिनिटांतच एकदम चविष्ट पदार्थ बनवू शकता. यामुळे केवळ अन्न वाया जात नाही, तर वेळ आणि पैशांचीही बचत होते. तर भाता हे कर्बोदकांचा एक चांगला स्रोत मानला जातो. त्यात प्रथिने, बी जीवनसत्त्वे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी इतर पोषक […]

Filed Under: india

सुप्रीम कोर्टात कागद फेकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय, कारण काय?

July 11, 2026 by admin Leave a Comment

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांवर कागद फेकणे आणि शिवीगाळ करणार्‍यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. न्यायाधीश केवी विश्वनाथन आणि न्यायाधीश आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर एका याचिकाकर्त्याने कागद फेकले होते. या प्रकारानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन कोर्टरुमच्या बाहेर नेले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारने याचिकाकर्त्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. परंतु त्याच्याविरोधात […]

Filed Under: india

PM Modi चा पहिलाच न्यूझीलंड दौरा ठरला गेमचेंजर, 40 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान तिथे गेले, याआधी जे जमलं नाही ते शक्य केलं

July 11, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. तब्बल 40 वर्षानंतर भारताचा कुठला पंतप्रधान न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे हा दौरा ऐतिहासिक आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना भेटले. दोन्ही देशांमध्ये 18 करार झाले. यात 10 MOU आणि 8 मोठ्या घोषणा आहेत. या निर्णयांमुळे आता भारत आणि न्यूझीलंडच्या संबंधांना स्टॅटजिक पार्ट्नरशिपचा दर्जा मिळाला आहे. संरक्षण, समुद्री […]

Filed Under: india

सर्वात मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, दिल्लीत… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

July 11, 2026 by admin Leave a Comment

संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरत सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतात आणि काही नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील देखील काही नावांची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 549
  • Page 550
  • Page 551
  • Page 552
  • Page 553
  • Interim pages omitted …
  • Page 880
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!
  • Rahul Gandhi : राहुल गांधींचा भाजप-RSS वर जोरदार हल्लोबाल; जन्म ते मृत्यू…देशात दलितांसोबत भेदभाव, दिले हादरवणारे पुरावे
  • जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या… गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका
  • मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? शासनाकडून आकेडवारीच समोर, उपोषणापूर्वी मनोज जरांगेंचा तो मोठा आक्षेप
  • Tukaram Mundhe : साहेब बायकोने मला रात्रीचा भात खायला दिला; तुकाराम मुंढेंकडे अजबच तक्रार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in